म्हाडाचा बंपर धमाका ! आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी, ‘या’ भागातील 13 हजार घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Mhada News

Mhada News : मुंबई पुणे नाशिक नगर नागपुर अमरावती यांसारख्या महानगरांमध्ये घर घेणे अलीकडे फारच आव्हानात्मक बनले आहे. घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे अनेक जण म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडाकडून आपल्या विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यभरात परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. दरम्यान म्हाडाच्या अशाच एका … Read more

आकाशात इंद्रधनुष्य कसा तयार होतो ? इंद्रधनुष्यातील सातही रंगांचा क्रम कसा असतो ?

GK Marathi

GK Marathi : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. आणि जर यां उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक हवामान बदलले, तर सर्वांनाच आनंद होतो. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने नवीन विक्रम तयार केले आहेत. अनेक ठिकाणी तापमान 40°c पेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीत जर हवामानात अचानक बदल झाला पावसाळी वातावरण तयार झाले तर वाढत्या तापमानापासून थोडासा दिलासा … Read more

Explained : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेले अहिल्यानगर का चाचपडतेय ? विखे एके विखे नेमकं किती दिवस राहील?

अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण अगदी बदललंय. काँग्रेस, काँम्रेड, राष्ट्रवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या विचारधारा बदलत आता हा जिल्हा हिदूत्वाकडे झुकलाय. या जिल्ह्यानं अनेक स्थित्यंतरे पाहिली. कधीकाळी शरद पवारांचा एकहाती दबदबा या जिल्ह्यानं पाहिलाय. २०१९ च्या निवडणुकीत तब्बल सहा आमदार निवडून आणणाऱ्या शरद पवारांना २०२४ मध्ये मात्र, फक्त नातवाच्या विजयावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी, ठाकरे गटाचा पार सुपडा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांनो, 7 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर कसा ठरला होता ? पुढील वेतन आयोगात काय होणार

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. जानेवारी महिन्यात ही घोषणा झाली असून लवकरच आठवा वेतन आयोग आपले कामकाज सुरू करणार आहे. अजून आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती झालेली नाही मात्र लवकरच हे काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर आठव्या … Read more

मुंबईला मिळणार आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट ! 20 तासांचा प्रवास आता फक्त 6 तासात ; कसा असणार रूट ? पहा…

Vande Bharat Express

Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरंतर सध्या मुंबईवरून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. महाराष्ट्रात बाबत बोलायचं झालं तर संपूर्ण राज्यात सध्या स्थितीला अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर , … Read more

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाकडे किंवा फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर या ठिकाणी होतेय प्रचंड वाहतूककोंडी अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई: सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी गावाकडे आणि पर्यटनस्थळांकडे जाण्याचा बेत आखला, पण खंडाळा घाटातील प्रचंड वाहतूक कोंडीने त्यांचा हिरमोड केला. गुरुवारी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी आणि त्यानंतरचा शनिवार-रविवार यामुळे चार दिवसांचा लाँग वीकेंड मिळाला. यामुळे गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात पुणे, सातारा, गोवा यांच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा … Read more

देशातील ‘या’ 4 राज्यांमध्ये बाहेरच्या लोकांना जमीन खरेदी करता येत नाही, करोडो दिलेत तरी एक इंचही जमीन मिळणार नाही !

Land Purchase Rule

Land Purchase Rule : अलीकडे गुंतवणुकीसाठी स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा मोठा ट्रेंड आला आहे. घर, फ्लॅट, प्लॉट जमीन अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. कारण म्हणजे या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना चांगला मजबूत परतावा देते. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. अनेकजण फक्त गुंतवणूक म्हणूनच नाही … Read more

भारतातल्या या मोठ्या कार कंपनीने बिघाड झाल्यामुळे तब्बल ४७००० हजार गाड्या मागवल्या परत

स्कोडा आणि फोक्सवागेन इंडियाने मागील सीटबेल्टमधील तांत्रिक दोषामुळे त्यांच्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सच्या ४७,००० हून अधिक गाड्या परत मागवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मोहिमेत स्कोडा कायलॅक, कुशाक, स्लाव्हिया आणि फोक्सवागेन टिगून, व्हर्टस या मॉडेल्सचा समावेश आहे. २४ मे २०२४ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत उत्पादित झालेल्या वाहनांमध्ये मागील सीटबेल्टच्या बकल लॅच प्लेट आणि वेबिंगमध्ये … Read more

50 लाखाचे घर फक्त 27 लाखात मिळणार ! फक्त Home Loan घेतांना ‘हे’ एक काम करा

Home Loan EMI

Home Loan EMI : आपल पण एक छान, टुमदार घर असावं असं स्वप्न कुणाचं नाही. पण नवीन घर खरेदी करणे किंवा घर बांधणे अलीकडे सोप राहिलेल नाही. घरासाठी आता लाखो करोडो रुपयांचा खर्च करावा लागतो आणि यामुळे सर्वसामान्यांना घराच्या स्वप्नांसाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. अनेक जण स्वप्नातील घरासाठी होम लोनचा पर्याय स्वीकारतात. होम लोन … Read more

सोन्याच्या किमतीतील घसरण थांबण्याचे काही नाव घेईना ! 02 मे रोजी 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव काय ?

Gold Rate Today

Gold Rate Today : 22 एप्रिलला सोन्याच्या किमतीने एका लाखाचा टप्पा पार केला, या दिवशी सोने एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचले. मात्र, त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमती घसरत राहिल्यात. 23 एप्रिलला सोन्याची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली, या दिवशी सोन्याची किंमत 98 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. … Read more

लवकरच लॉन्च होणार ह्या दोन जबरदस्त 7 seater कार्स ! Fortuner आणि XUV700 च मार्केट खाणार ?

Upcoming 7-seater Cars : भारतात नेहमीच 7 सीटर कारची डिमांड असते. यामुळे अनेक ऑटो दिग्गज कंपन्यांनी 7 – सीटर कारची निर्मिती केली आहे. सध्या स्थितीला मात्र देशात दोन सेवन सीटर कार सर्वाधिक विकल्या जात आहेत आणि त्या आहेत टोयोटा फॉर्च्युनर आणि महिंद्रा XUV700. मात्र आता या दोन्ही गाड्यांना टक्कर देण्यासाठी लवकरच मार्केटमध्ये आणखी दोन नवीन … Read more

कपडे, घड्याळ सर्व काही कार्यकर्त्यांकडून मिळत, मग खासदार लंके आपल्या पगाराचे करतात काय? स्वतःच दिल उत्तर

MP Nilesh Lanke

MP Nilesh Lanke : अहिल्या नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या वक्तव्यामुळे निलेश लंके प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने झळकत असतात. दरम्यान निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार लंके यांनी आपल्याला कपड्यांपासून ते घड्याळापर्यंत सर्वकाही कार्यकर्त्यांकडून मिळतं असा दावा केला आहे. … Read more

सोन्याच्या किमती बाबत मोठा दावा ! डिसेंबर 2025 मध्ये सोन्याची किंमत ‘इतकी’ होणार, वाढणार की घटणार?

Gold Price

Gold Price : सोन्याची किंमत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे. खरे तर 2024 च्या शेवटी सोन्याच्या किमतीत मोठी विक्रमी वाढ झाली आणि तेव्हापासूनच या मौल्यवान धातूच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड सुद्धा तयार केला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी इतिहासात पहिल्यांदाच सोने एका लाखाच्या वर … Read more

हाताचा पंजा सुद्धा सांगतो तुमचं व्यक्तिमत्व अन स्वभाव ! हातांच्या बोटांवरून कसा ओळखायचा स्वभाव? वाचा…

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. आपल्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वभाव आणि व्यक्तीमत्व हे इतरांपेक्षा वेगळे असते. स्वभावावरूनच माणसाचे व्यक्तिमत्व समजते. माणूस चांगला आहे की वाईट हे आपण त्याच्या वागण्यावरून ठरवत असतो. अनेकदा आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या वागणुकीवरून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण, प्रत्येकच वेळी ही टेक्निक कामी … Read more

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कधी ? पुणे जिल्ह्यातील शाळा कधीपासून भरणार ? वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर उद्या दोन मे 2025 पासून राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना 26 एप्रिल 2025 पासूनच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पण राज्यातील शाळांना अधिकृतरित्या उद्यापासून म्हणजेच दोन मे 2025 पासून सुट्टी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आता नवीन … Read more

सर्पदंशामुळे माणसाचा सुद्धा मृत्यू होतो, पण साप मुंगसाला का घाबरतो ? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण ?

GK Marathi

GK Marathi : साप डोळ्याला दिसला तरी पायाखालची जमीन सरकते. सापाला आपण सर्वजण घाबरतो. सापाच्या चाव्यामुळे माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. भारतात फक्त बोटावर मोजण्याइतक्या सापाच्या जाती विषारी आहेत मात्र तरीही दरवर्षी सर्पदंशामुळे आपल्या देशात हजारो लोकांचा मृत्यू होतो. यामुळे आपल्यापैकी अनेकांना सापाची भीती वाटते. जंगलातील अनेक बलाढ्य प्राणी सुद्धा सापाला घाबरतात. पण अनेकांना धडकी … Read more

Snake Facts : सापाचं आयुष्य किती असतं ? साप दिसल्यावर काय करावं ? वाचा कधीही न वाचलेली महत्वाची माहिती

Snake Facts : आपल्याकडे साप म्हटलं की अनेक लोक भीतीने घाबरतात. साप दिसताच लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यापासून आपल्या मनात सापाबद्दल एक वेगळीच भिती निर्माण झालेली असते. त्यामुळे आपण साप दिसल्यावर त्याला मारण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यापासून लांब निघून जातो. सापाबद्दल अनेक गैरसमज पसरलेले आहेत. यातला एक सर्वसामान्य गैरसमज म्हणजे “साप फक्त मारलं तरच … Read more

Explained : पाकिस्तानी नागरिक अहिल्यानगरमध्ये कुठून आले, का आले, आणि आता काय होणार ?

अहिल्यानगर पोलिस दलाने घेतलेल्या शोधमोहिमेत अहिल्यानगर जिल्ह्यात १४ पाकिस्तानी नागरिक सापडले. त्यात एक पुरुष व १३ स्त्रीया आहेत. हे सगळे विवाहाच्या नावाखाली भारतात आले आहेत. ज्या १३ महिला आहेत त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील मुस्लिम पुरुषांशी विवाह केला आहे. तर जो पाकिस्तानी पुरुष आहे त्यानेही अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलेशी विवाह केलेला आहे. आता गंभीर समस्या ही आहे की, … Read more