तीन तिघाडी आणि काम बिघाडी – माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी : राज्यातील जनतेला दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचाच सरकारचा प्रयत्न दिसतो. कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नाही. ‘तीन तिघाडी आणि काम बिघाडी’ आशी सरकारची आवस्था झाली आहे. मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर असून, शेतक-यांपेक्षा ‘सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक’ असल्याची खोचक टिका माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. प्रसार माध्यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,सरकार नविन असल्याने त्यांना निर्णय घेण्यासाठी आमच्या शुभेच्छा कायम आहेत. … Read more