अरे वा ! ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 397 किलोमीटरचे अंतर फक्त पाच तासात पूर्ण होणार

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 मध्ये रुळावर धावली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर मग देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. सध्या ही गाडी देशातील तब्बल 76 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर सुरू असल्याची माहिती … Read more

ब्रेकिंग : MPSC भरती प्रक्रियेत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बदल ! एमपीएससी परीक्षेमध्ये ‘या’ उमेदवारांना आता नो एन्ट्री

MPSC Exam News

MPSC Exam News : महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जर तुम्हीही एमपीएससी साठी तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाचे ठरणार आहे. खरे तर राज्यातील लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षांसाठी तयारी करतात. दरवर्षी यातील हजारो लोकांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होते तर काही उमेदवारांचे स्वप्न … Read more

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! EPFO पेन्शनच्याबाबत लवकरच ‘हा’ निर्णय घेणार

EPFO News

EPFO News : प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात आहे. खरेतर सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना वेगवेगळे लाभ मिळत असतात. यामध्ये पेन्शनच्या लाभाचा सुद्धा समावेश होतो. दरम्यान देशातील EPFO कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक मोठी गुड … Read more

बँकेच्या वेळापत्रकात मोठा बदल ! पुढील 4 दिवस देशातील ‘या’ बँका बंद राहणार, RBI ने दिली मोठी माहिती

Banking News

Banking News : देशातील बँक ग्राहकांसाठी आजची बातमी फारच उपयुक्त ठरणार आहे. खरे तर एप्रिल महिना आता जवळपास संपण्यात जमा आहे, अवघ्या पाच दिवसांमध्ये एप्रिल महिना संपला आणि त्यानंतर नव्या मे महिन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान एप्रिल महिन्याच्या शेवटी जर तुम्हाला बँकेशी निगडित काही महत्त्वाची कामे करायची असतील, त्यासाठी तुम्हाला बँकेत जायचं असेल तर तुमच्यासाठी … Read more

‘या’ महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारचा ग्रीन सिग्नल ! 4,200 कोटी रुपयांचा नवा एक्सप्रेस वे ‘हे’ 2 Expressway जोडणार

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर पुणे जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी आणि जिल्ह्यातील प्रादेशिक संपर्क आणि पायाभूत सुविधा विकासासाठी जिल्ह्यात एक नवीन महामार्ग विकसित होणार असून या महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारकडून ग्रीन सिग्नल सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे … Read more

लाडक्या बहिणींना बसणार मोठा फटका ! फडणवीस सरकारचे मोठी कारवाई, ‘या’ महिलांचा हफ्ता बंद केला जाणार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली आहे. मध्यप्रदेश राज्यशासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. या योजनेचा लाभ राज्यातील विधवा, विवाहित, परित्यक्त्या, निराधार महिलांना लाभ मिळत … Read more

महाराष्ट्रातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी त्यांच्या पालकांसाठी आणि साहजिकच त्यांच्या शिक्षकांसाठी सुद्धा फारच खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज जाहीर होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य … Read more

8 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सध्या 22,450 आणि 33,850 रुपये पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना किती पेन्शन मिळणार ? वाचा सविस्तर….

8th Pay Commission

8th Pay Commission : 16 जानेवारी 2025 हीच तीच तारीख आहे ज्या दिवशी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आपण केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयाला गेलेल्या एका दशकातील सर्वात मोठा निर्णय म्हणू शकतो. कारण केंद्रातील मोदी सरकारने एका दशकानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन आयोग लागू करण्याची मोठी घोषणा केली असून लवकरच नव्या आठव्या … Read more

साप मुंगसाला चावतो पण तरीही मुंगुस मरत नाही ? कारण काय ?

Snake Viral News

Snake Viral News : साप आपल्याला फक्त दिसला तरी अंग भीतीने कापते, अगदीच पायाखालची जमीन सरकते. खरेतर साप हा एक सरपटणारा आणि विषारी प्राणी. भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आहेत आणि या प्रजातींमध्ये बहुतांशी प्रजाती या बिनविषारी आहेत. पण काही प्रजाती या विषारी आहेत. बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या जाती विषारी आहेत, मात्र तरी देखील देशात दरवर्षी सर्पदंशामुळे … Read more

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उद्यापासून सुट्टी ! पण शिक्षकांना मे महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत शाळेत यावे लागणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय शिक्षकांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर आज शालेय विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राचा शेवटचा पेपर आहे. चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 आज संपणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आज 25 एप्रिल 2025 रोजी समाप्त होतील आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजेच … Read more

MPSC आणि UPSC साठी महत्वाचे ; २५ एप्रिल २०२५ रोजीच्या चालू घडामोडी !

Daily Current Affairs

Daily Current Affairs : तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात का ? मग आजचा माहितीपूर्ण लेख तुमच्याच कामाचा आहे. आम्ही तुमच्यासाठी दररोज दैनंदिन चालू घडामोडी घेऊन येत असतो. खरंतर एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी माहिती असणे अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षेत यावरून प्रश्न विचारले जातात. महत्त्वाचे म्हणजे देशातील … Read more

वाईट वेळही निघून जाणार ! 7 मे 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, पुढचा महिना ठरणार गेमचेंजर

Zodiac Sign

Zodiac Sign : एप्रिल महिना येत्या काही दिवसांनी संपेल आणि त्यानंतर राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. मे महिना काही राशीच्या लोकांसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नऊ ग्रह, बारा राशी आणि 27 नक्षत्र महत्त्वाचे असतात. नवग्रहातील ग्रह सातत्याने राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. ग्रहांचे एका निश्चित … Read more

सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण ! 25 एप्रिल 2025 चा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट पहा….

Gold Price

Gold Price : तारीख 22 एप्रिल 2025, या दिवशी सोन्याने अनेक नवीन रेकॉर्ड तयार केलेत. इतिहासात पहिल्यांदाच सोने एका लाखाच्या वर पोहोचले. 22 एप्रिल रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. मात्र दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार … Read more

CM फडणवीस यांच्या ‘या’ ड्रीम महामार्ग प्रोजेक्टचे PM मोदींच्या हस्ते लोकार्पण ! मे महिन्यात महाराष्ट्राला मिळणार नवा Expressway

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरूच आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील नागरिकांना एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी हा नवा एक्सप्रेस वे … Read more

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; वडिलांना ‘या’ विशिष्ट परिस्थितीत वडीलोपार्जित मालमत्ता सुद्धा विकता येते ! मुलगा अशावेळी आक्षेप घेऊ शकत नाही

Property Rights

Property Rights : वडीलोपार्जित मालमत्तेबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून काही काळापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. खरंतर वडिलोपार्जित मालमत्ता संमती विना विकता येत नाही. भारतीय कायद्याने वडिलोपार्जित मालमत्ता संमती विना विकणे चुकीचे असल्याचे बोलले गेले आहे. मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने वडिलोपार्जित मालमत्तेबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला असून या निर्णयाअंतर्गत वडील काही विशिष्ट परिस्थितीत मुलाची सहमती … Read more

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, 3 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी पण मिळणार, किती वाढला DA? वाचा…

7th Pay Commission DA Hike

7th Pay Commission DA Hike : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. केंद्रातील सरकारने याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात घेतला असून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा … Read more

बातमी कामाची ! इन्वर्टरची बॅटरी किती वर्ष टिकू शकते ? बॅटरी कधी बदलायला हवी ?

Inverter Battery

Inverter Battery : सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे आणि यामुळे विजेची खपत वाढली आहे. एसी फ्रिज फॅन कूलर अशा विविध उपकरणांचा वापर वाढलाय आणि यामुळे साहजिकच विजेची खपत सुद्धा वाढत आहे आणि यामुळे वीज वारंवार खंडित होत आहे. ग्रामीण भागात तर वीज खंडित होण्याचे प्रमाण फारच अधिक असते. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की वीज खंडित … Read more

घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग 50 : 30 : 20 चा फॉर्म्युला वापरा, कधीच आर्थिक तंगी भासणार नाही

Home Loan EMI

Home Loan EMI : तुम्हीही नव्याने घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरेतर स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्यापैकी अनेकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही या स्वप्नासाठी झगडत असतील. मात्र, घराचं स्वप्न अगदीच सहजासहजी पूर्ण होणे शक्य आहे. सध्याच्या वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे … Read more