मुंबईकरांसाठी खुशखबर ! 02 मे 2025 पासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ 5 रेल्वे स्थानकावर थांबणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला एका नव्या एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार आहे. ही गाडी उत्तर महाराष्ट्रातून धावणार असून या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते सहरसादरम्यान अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. … Read more

सुवर्णकाळ संपला, आता कोसळणार दुःखाचा मोठा डोंगर! अक्षय तृतीयापासून ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार संकटाचे वादळ, काय करू नये? पहा…

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह, बारा राशी आणि 27 नक्षत्र यांना फारच महत्त्व देण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. म्हणजे नवग्रहातील ग्रह बारा राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करत असतात. दरम्यान काल 28 एप्रिल 2025 रोजी शनी ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन … Read more

‘या’ महिन्यात सुरु होणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! देशाला मिळणार तब्बल 80 वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. … Read more

जे सातव्या वेतन आयोगात घडलं नाही ते 8व्या वेतन आयोगात घडणार ! महागाई भत्ता (DA) मध्ये सगळ्यात मोठा बदल होणार, वाचा…

8th Pay Commission

8th Pay Commission : 2025 हे वर्ष आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास ठरले आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला. तसेच एक जुलै 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 अतिरिक्त बोनस रजा देण्याचा मोठा निर्णय सुद्धा सरकारच्या माध्यमातून नुकताच घेण्यात आला आहे. याशिवाय या वर्षाच्या सुरुवातीलाच … Read more

Home Loan घेताय का ? मग बँक ऑफ बडोदाकडून 40 लाखाचे होम लोन घेतल्यास किती ईएमआय भरावा लागणार ? वाचा…

Home Loan News

Home Loan News : आपलेही एक स्वतःचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. मात्र प्रत्येकच व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. कारण म्हणजे घराच्या वाढलेल्या किमती. अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की घर निर्मितीचे स्वप्न साध्य करायचे असेल तर होम लोन शिवाय पर्याय राहत नाही.

दरम्यान जर तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण बँक ऑफ बडोदा चव्हाण लोन ची माहिती पाहणार आहोत. खरे तर देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

यामध्ये बँक ऑफ बडोदा चा सुद्धा समावेश होतो. बँक ऑफ बडोदा कडून आपल्या ग्राहकांना किमान व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात असून आज आपण याच होम लोन बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच बँक ऑफ बडोदा कडून 40 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास ग्राहकांना किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन सुद्धा आज आपण या आर्टिकल मधून पाहणार आहोत.

कसे आहे बँक ऑफ बडोदाचे होम लोन

मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.40% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र हा बँकेचा किमान व्याजदर असून याचा सर्वच ग्राहकांना फायदा मिळत नाही. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर किमान 800 च्या आसपास असतो अशाच ग्राहकांना या व्याजदराचा फायदा मिळतो.

सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. सिबिल स्कोर वरून व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता समजते. यामुळे सर्वच बँका कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करण्याआधी त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करत असतात.

जाणकार लोक असे सांगतात की, ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा साडेसातशे पेक्षा अधिक आहे अशा लोकांना बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मंजूर होऊ शकते तसेच अशा लोकांना लवकरात लवकर कर्ज मंजूर केले जाते. अशा लोकांना मंजूर होणारी कर्जाची रक्कम सुद्धा अधिक असते.

चाळीस लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

समजा, बँक ऑफ बडोदा कडून तुम्हाला 25 वर्ष कालावधीसाठी चाळीस लाख रुपयांचे होम लोन 8.40% व्याजदरात मंजूर झाले तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहकाला 31 हजार 940 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत संबंधित ग्राहकाला 95 लाख 81 हजार 992 रुपये बँकेकडे जमा करावे लागणार आहेत यामध्ये 55 लाख 81 हजार 992 रुपये हे व्याज राहणार आहे.

लाडक्या बहिणींची मोठी निराशा ! एप्रिलचा हफ्ता लांबणार, अक्षय तृतीयाचा मुहूर्त हुकणार, आता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून दिला जात असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता पुणे रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी दररोज धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकावरून एका नवीन एक्सप्रेस ट्रेन ची सुरुवात करण्यात आली असून यामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे ते जोधपुर दरम्यान आता नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. पुणे जोधपुर दैनंदिन … Read more

वाईट काळ संपला ! आज 29 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, नशिबाची पूर्ण साथ लाभणार

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहातील 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना फारच महत्त्व दाखवण्यात आले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील नवग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. नवग्रहातील राशी आणि नक्षत्र परिवर्तनामुळे राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव सुद्धा पडत असतो. दरम्यान आज 29 … Read more

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 29 एप्रिल रोजीचा 10 ग्रॅमचा भाव काय ? महाराष्ट्रातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती पहा….

Gold Price Today

Gold Price Today : सोन या मौल्यवान धातूच्या किमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. 22 एप्रिल ला सोनं एका लाखाच्या वर पोहोचल्यानंतर सोन्याच्या किमतीत सतत घसरणच होत आहे. आज सलग सातव्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 22 एप्रिलला सोन्याच्या किमती 3000 ची वाढ झाली होती आणि सोनं एक … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गेंमचेंजर प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला गती, २०२८ पर्यंत मुंबईत धावणार बुलेट ट्रेन

मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामाला गती मिळाली असून, हा प्रकल्प २०२८ च्या अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट-२०२५ च्या निमित्ताने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रात सध्या रस्ते, रेल्वे, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यासह अनेक … Read more

चोंडी मंत्रिमंडळ बैठकीसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी नेमले हे खास अधिकारी

Ahilyanagar News: अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, बैठकीच्या नियोजनासाठी अनेक समित्यांची स्थापना करण्यात … Read more

आनंदाची बातमी ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘त्या’ 5 महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार, पहा…

Mumbai Railway News

Mumbai Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की अनेकजन आपल्या मूळ गावी जात असतात तसेच काहीजण पिकनिक साठी बाहेर निघतात. यामुळे राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान प्रवाशांची हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध रेल्वे मार्गांवर … Read more

सासू-सुनेच्या जोडीचा भन्नाट डान्स ! सासु-सुनेचा जलवा आहे पाहण्यासारखा, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल, पहा…..

Viral Video

Viral Video : सोशल मीडियाचा वापर अलीकडे फारच वाढला आहे. विशेषतः युट्युब, इंस्टाग्राम यांसारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा अलीकडे सर्वाधिक वापर होत असून यावर आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात. सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओज व्हायरल होतात. विनोदी, नृत्याचे, संगीताचे तसेच माहितीपर व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियावर असाच … Read more

हिंदू धर्मात पवित्र समजले जाणार ‘हे’ फळ रेल्वे प्रवासादरम्यान सोबत घेऊन जाता येत नाही ! कारण काय ?

GK Marathi

GK Marathi : तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का ? अहो, मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देते. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेच्याच प्रवासाला पसंती दाखवली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा सुद्धा … Read more

विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात पण शिक्षकांची सुट्टी लांबली ! आता ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील शिक्षकांना उन्हाळी सुट्टी

Maharashtra School

Maharashtra School : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या असून परीक्षा झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा उशिराने उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. 25 तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता आणि 26 एप्रिल 2025 पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 1 जुलै 2025 पासून ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू, आता मिळणार इतक्या दिवसांची बोनस रजा

7th Pay Commission

7th Pay Commission : जर तुम्ही ही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. हा नवा नियम या नव्या वर्षातच लागू होणार अशी बातमी सुद्धा समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक … Read more

बँकेत 10 ग्रॅम सोन गहाण ठेऊन किती कर्ज मिळू शकत ? वाचा सविस्तर

Gold Loan Calculator

Gold Loan Calculator : अलीकडे महागाईचा आलेख प्रचंड वाढला आहे आणि यामुळे कधी पैशांची कमतरता भासेल हे काही सांगता येत नाही. हेच कारण आहे की, अनेकजण अलीकडे बँकांकडून कर्ज काढतात. अचानक पैशांची गरज भासली तर काही लोक वैयक्तिक कर्ज काढतात. याशिवाय, स्वर्ण कर्जाचा म्हणजेच गोल्ड लोनचा पर्याय सुद्धा ग्राहकांपुढे असतो. दरम्यान, जर तुम्हीही गोल्ड लोन … Read more

जम्मू-काश्मीर, शिमला, कुल्लू, मनाली सोडा ! कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ थंड हवामानाच्या ठिकाणाला भेट द्या

Maharashtra Picnic Spot : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानंतर पर्यटकांचे पाय आपसूकच प्रसिद्ध पिकनिक स्पॉटकडे खेचले जातात. यामुळे दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की राज्यातील अनेक प्रमुख पिकनिक स्पॉटवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. यंदाही राज्यातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी … Read more