पुणे, अहिल्यानगरला मिळणार नवीन महामार्गाची भेट ! प्रवाशांचा 5 तासांचा वेळ वाचणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्याला आणि अहिल्या नगरला देखील अनेक महामार्ग प्रकल्प मिळालेत. अहिल्यानगर हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना रस्ते मार्गाने जोडणारे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू शहर आहे. या शहरातुन उत्तरेकडे जाण्यासाठी आणि दक्षिणेकडे जाण्यासाठी अनेक महामार्ग उपलब्ध आहेत. अशातच आता … Read more

मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन Express Train, कसं असणार वेळापत्रक?

Maharashtra Railway News : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुढल्या महिन्यापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आणि यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की अनेक जण आपल्या नातलगांकडे जाण्याचा प्लॅन बनवतात तर काहीजण पिकनिकचा प्लॅन आखतात. यामुळे … Read more

अपप्रवृत्तींना वेळीच आवर घाला, नाहीतर रस्त्यावर उतरू, राहुरीतील पुतळा विटंबना प्रकरणी आमदार हेमंत ओगले याचा इशारा!

श्रीरामपूर : राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही निषेधार्ह आहे. अशा दुष्ट प्रवृत्तींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा सज्जड इशारा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे. काँग्रेस कमिटीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे … Read more

मुंबईला मिळणार आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट! शहरातील ‘हा’ भाग सुद्धा मेट्रोने जोडला जाणार, कसा असणार नवीन मेट्रो मार्ग ? वाचा…

Mumbai Metro News : राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात असून मेट्रो मार्गांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुपरफास्ट होत … Read more

कॅनरा बँकेच्या 3 वर्षांच्या एफडी योजनेत 3 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Canara Bank FD Scheme

Canara Bank FD Scheme : शेअर मार्केट मधील घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवले जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बचत योजनांमध्ये आणि बँकेच्या FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान जर तुम्हीही बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण कॅनडा बँकेच्या तीन वर्षांच्या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित महामार्गाचे गुढीपाडव्याला उद्घाटन !

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची भेट मिळणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रकल्प असून आत्तापर्यंत या महामार्ग प्रकल्पाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून सध्या यावर वाहतूक सुद्धा सुरू … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठे अपडेट! ‘या’ महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, समोर आले धक्कादायक कारण

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च 2025 रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आलेत. दरम्यान आता या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दिला जाऊ शकतो. 6 … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार आणखी एक नवा हायवे ! 15 हजार कोटी खर्चाचा ‘हा’ महामार्ग जिल्ह्याच्या विकासासाठी ठरणार पूरक

Ahilyanagar Highway News

Ahilyanagar Highway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्याला आणखी एक नवा महामार्ग मिळणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन महामार्ग विकसित होणार असून हा मार्ग अहिल्या नगर जिल्ह्यातून जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा संसदेत पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग प्रकल्पाची माहिती … Read more

पुण्यात ‘या’ ठिकाणी तयार होणार नवा ग्रीनफिल्ड एअरपोर्ट, कोणत्या गावात तयार होणार नवं विमानतळ? वाचा…

Pune New Airport

Pune New Airport : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यात विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते आणि रेल्वेचे अनेक प्रकल्प गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. यामुळे पुण्यातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे. दरम्यान आता पुण्यात नवं विमानतळ तयार केलं जाणार आहे. जिल्ह्यातील पुरंदरमध्ये हे विमानतळ विकसित होणार आहे. दरम्यान आता याच विमानतळ प्रकल्पाबाबत … Read more

सोन्याच्या किमतीत आज पुन्हा मोठा बदल ! 29 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे राहिलेत? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

Gold Price Today

Gold Price Today : आज सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ पाहायला मिळाली आहे. चार दिवसांपूर्वी अर्थातच 26 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत आठ हजार 940 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली होती. यानंतर 27 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8984 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. दरम्यान, काल … Read more

‘हे’ आहे भारतातील पहिल आणि एकमेव खाजगी रेल्वे स्थानक ! कुठे आहे हे Railway Station ? वाचा…

India's Private Railway Station

India’s Private Railway Station : भारतात रेल्वेचे नेटवर्क हे सर्वाधिक मोठे नेटवर्क आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेल्वे उपलब्ध आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून सातत्याने नवनवीन निर्णय घेतले जात आहेत. वंदे भारत ट्रेन सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत. एवढेच काय तर भविष्यात … Read more

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेच्या वेळापत्रकात बदल, नवीन वेळापत्रक पहा…

Maharashtra News

Maharashtra News : प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मार्च महिना समाप्तीकडे आला आहे अन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता देखील वाढू लागली आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्राथमिक शाळेतील आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात … Read more

वाईट काळ संपला ! आजपासून ‘या’ 3 राशींच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, नोकरीमध्ये प्रमोशन अन कार खरेदी करण्याचा योग

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. बुध आणि गुरु ग्रह देखील राशी परिवर्तन करतात. दरम्यान आज अर्थातच 29 मार्च रोजी मीन राशीत बुध आणि गुरू ग्रहांची युती होणार आहे. याचाच परिणाम म्हणून राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. ग्रहांच्या या … Read more

19 एप्रिल 2025 रोजी या मार्गांवर सुरू होणार वंदे भारत ! वाचा…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. ही ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या ही गाडी देशातील अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आपल्या राज्याला सुद्धा … Read more

नगरचं नशीब उजळणार ! विखे पाटलांचं मिशन 2029 – जलसंपदा मंत्रीपदाचा ‘स्ट्रॅटेजिक गेम’

Ahilyanagar Report : गेल्या महिन्यांत नाशिकला जागतिक कृषि महोत्सव झाला. त्या महोत्सवात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले. पश्चिम खोऱ्यात वाहून जाणारे ६५ टीएमसी पाणी, येत्या पाच वर्षांत गोदावरी खोऱ्यात वळविले जाईल, असे त्यांनी सांगितले. आता विखे यांचे हे, वक्तव्य फक्त एक घोषणा म्हणून पाहिले गेले. मात्र त्या वक्तव्यामागे नगर … Read more

Pune जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! ‘या’ भागातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, एका महिन्यात सुरु होणार उड्डाणपुल

Pune News

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही समस्या आजच वाढली आहे असे नाही तर गेल्या काही वर्षांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत असून यामुळे पुणेकरांना अडचणींचा सामना करावा लागतोय. खरेतर, सिंहगड रस्त्यावरून … Read more

एसबीआय, एचडीएफसी की कॅनरा बँक ; कोणत्या बँकेचे पर्सनल लोन ग्राहकांसाठी फायदेशीर, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर चेक करा

Personal Loan

Personal Loan : आपल्याला अचानक पैशांची गरज भासली की आपण बँकेत जातो. अडचणीच्या काळात बँकेकडून आपल्याला सहज वैयक्तिक कर्ज मंजूर होते. मात्र वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या तुलनेत अधिक असतात. यामुळे वैयक्तिक कर्ज घेण्याआधी कोणती बँक स्वस्तात वैयक्तिक कर्ज देते याची तुलना करणे आवश्यक आहे. दरम्यान आज आपण एसबीआय, एचडीएफसी आणि कॅनरा बँक या … Read more

फक्त 50 मिनिटात झालं होत्यांच नव्हतं ! म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप, 30 मजली इमारत जमीनदोस्त; कारण काय ?

Myanmar Thailand Earthquake

Myanmar Thailand Earthquake : जगाला हादरवणारी बातमी समोर येत आहे. म्यानमारमध्ये आणि थायलंडमध्ये प्रचंड 7.7 तीव्रतेचा भूकंप आला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवित हानी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण जगात या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारताने देखील या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे आणि म्यानमार आणि थायलंड या … Read more