लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार Good News ! ७ दिवसात मिळणार पुढील हफ्ता, १५०० मिळणार की ३००० ?

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरतर याअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरचे १३ दिवस उलटले असले तरी अद्याप एकही हप्ता खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र, आता या योजनेबाबत दिलासादायक … Read more

राज्यातील शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती टाळण्यासाठी कितीवेळा TET परीक्षा देता येणार? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Teachers

Maharashtra Teachers : राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे शिक्षक वर्गात मोठी अशांती पाहायला मिळत आहे. दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना मुदतीत TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! Mhada कडून ४१८६ घरांसाठी लॉटरी जाहीर, सोडतीबाबत मोठी माहिती उघड

Pune Mhada News

Pune Mhada News : पुण्यात घर असावं असं स्वप्न पाहिलंय का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) ने नागरिकांना हजारो घर उपलब्ध करून दिली आहेत. Mhada ने तब्बल सव्वाचार हजार घरांची लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी अर्ज विक्री प्रक्रिया गेल्या काही काळापासून सुरू आहे. आता येत्या चार ते … Read more

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोक कोणासमोरचं झुकत नाहीत ! या लोकांचा स्वभाव कसा असतो ?

Numerology Secrets

Numerology Secrets : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. ज्योतिष शास्त्रात 12 राशी जशा महत्वपूर्ण असतात त्याप्रमाणे अंकशास्त्रात 1 ते 9 अंक महत्त्वाचे मानले जातात. अंकशास्त्रात मूळांक, भाग्यांक नामांक असे काही प्रकार असतात ज्यावरून व्यक्तीचा भूतकाळ भविष्यकाळ तसेच वर्तमान काळाबाबत माहिती सांगितली जाते. यातील मूळांक हा व्यक्तीच्या … Read more

घरकुल योजनेत ऐतिहासिक बदल ! आता जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा मिळणार ‘इतके’ अनुदान

Gharkul Yojana

Gharkul Yojana : भारत जलद गतीने विकसित होण्याच्या मार्गावर आहे. आपला देश लवकरच विकसनशील देशांच्या पंगतीमधून उठून विकसित देशाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसेल. देशाची अर्थव्यवस्था आजच्या घडीला चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच लवकरच देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असा विश्वास अर्थतज्ञांकडून व्यक्त होतोय. पण देशातील पर कॅपिटा इन्कम आजही चिंताजनक आहे. … Read more

दूध देणाऱ्या गाई – म्हशी खरेदी करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान ! अर्ज कुठं करणार?

Agri News

Agri News : राज्यात शेती सोबतच पशुपालन हा एक महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनातून राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. राज्यात पशुपालनाचा व्यवसाय आधीपासूनच लोकप्रिय राहिला आहे. दरम्यान पशुपालन व्यवसायाला शासनाकडूनही प्रोत्साहन मिळते. पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना एका महत्वपूर्ण योजनेतून दुधाळ गाई म्हशी खरेदी करण्यासाठी … Read more

1000 किलोमीटरचा प्रवास आता फक्त आठ तासात! वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत लोकसभेतून समोर आली मोठी अपडेट

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत स्लीपर संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. खरे तर सध्या देशात चेअरकार प्रकारातील वंदे भारत सुरू आहेत आणि या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद पण मिळतोय. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यंत एकूण बारा वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे आणि … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर ! कर्जमाफीसाठीची प्रक्रिया झाली सुरु, फडणवीस सरकारकडून राज्यातील बँकांना महत्त्वाचे आदेश

Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi : राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून या मागणीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. खरंतर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र अजून यासंदर्भात कोणता ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेत्यांकडून मोठ राज्यव्यापी आंदोलन … Read more

राज्यातील शिक्षकांसाठी महायुती सरकार मोठा निर्णय घेणार ! बदल्यांसाठीच्या GR बाबत ‘हा’ निर्णय घेतला जाणार?

Maharashtra Teacher

Maharashtra Teacher : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्यातील शिक्षकांचे विविध मुद्दे सध्या चर्चेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विविध मुद्द्यांसाठी सातत्याने शिक्षक संघटना पाठपुरावा करतात. यात शिक्षकांची रिक्त पदे, त्यांच्या बदल्या, पुरेशी पटसंख्या नसल्याने बंद … Read more

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता Board Exam साठी ‘हा’ आयडी द्यावा लागणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास ठरणार आहे. तुम्ही सुद्धा यावर्षी दहावी किंवा बारावीला ऍडमिशन घेतलेले असेल तर नक्कीच ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच समोर आले आहे … Read more

मुंबई – पुणे प्रवास फक्त 30 मिनिटात….! सुरू झाली हेलिकॉप्टरची सेवा, तिकिटाची किंमत किती?

Mumbai Pune News

Mumbai Pune News : मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक पुणे असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. रस्तेमार्गे हा फारच त्रासदायक बनत चालला आहे कारण की आता या प्रवासासाठी प्रवाशांना जवळपास दोन ते अडीच … Read more

गुड न्यूज….! कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्ग प्रकल्पाला मिळाली गती, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश

Railway News

Railway News : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे देशातील रेल्वे नेटवर्क सातत्याने विस्तारत आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचे अनेक नवीन मार्ग विकसित झाले आहेत. तसेच काही रेल्वे मार्गांची कामे प्रस्तावित आहेत. असाच एक प्रस्तावित रेल्वे मार्ग म्हणजे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग. या प्रकल्पासाठी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! 2026 मध्ये फक्त ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता

DA Hike News

DA Hike News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट आहे महागाई भत्ता वाढीबाबत. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढ लागू केली जाते. दरम्यान सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होत … Read more

उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला पण मिळणार रिंग रोडची भेट ! 40 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे

Ring Road News

Ring Road News : नाशिक पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील आणखी एका बड्या शहराला रिंग रोडची भेट मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे. खानदेशी नगरी जळगाव शहरात सुद्धा आता रिंग रोड तयार होणार आहे. खरे तर जळगाव रिंग रोडचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरातील रिंग रोड साठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला … Read more

मुंबईहून ‘या’ शहरासाठी पुन्हा सुरू होणार पॅसेंजर ट्रेन, कसा असणार रूट ?

Maharashtra Railway

Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांसाठी लवकरच एका नव्या पॅसेंजर ट्रेन ची सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईहून उत्तर महाराष्ट्राकडील प्रवास वेगवान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते भुसावळ अशी पॅसेंजर ट्रेन चालवली जात होती … Read more

भारतातील दुसरा सर्वात लांब एक्सप्रेस वे नाशिक अन अहिल्यानगरमधून ! कसा राहणार रूट?

New Expressway

New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये देशात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्णत्वाला गेली आहेत तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहेत. तर काही प्रकल्प प्रस्तावित आहेत मात्र त्यांना अजून मंजुरी मिळालेली नाही. तसेच काही प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे. हा मुंबई … Read more

पुण्यातील ‘या’ भागात तयार होतोय भुयारी मार्ग ! मेट्रो आणि बसस्थानक जोडणाऱ्या मार्गाचे लवकरच उदघाट्न

Pune Metro News

Pune Metro News : शिक्षणाचे माहेरघर पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. पुण्यातील एका महत्त्वाच्या भागात भुयारी मार्ग विकसित केला जातोय. स्वारगेट मेट्रो स्थानक आणि बसस्थानक जोडणारा हा भुयारी मार्ग लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या भुयारी मार्गाचे काम आता पूर्ण झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे. स्वारगेट … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला पाच हजार रुपयांचा भाव

Onion Rate

Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांदा बाजार भावात सातत्याने चढ-उतार सुरू होते. मात्र आता कांद्याचे दर तेजीत आले आहेत आणि आज राज्यातील एका महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल 5,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असून यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड … Read more