यंदा उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! ‘या’ कारणामुळे दरात तेजी राहू शकते,…
Summer Onion Price Hike : सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण अन समाजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून राज्य शासनावर हल्लाबोल केला जात आहे. बळीराजा देखील मोठा आक्रमक झाला आहे. आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा येणाऱ्या…