अहमदनगर मध्ये शिवभोजन साठी होतोय इतक्या हजारांचा खर्च
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- 26 जानेवारीपासून नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील दत्त हॉटेल, माळीवाडा बसस्थानकातील हमाल पंचायत संचलित कष्टाची भाकर केंद्र, मार्केट यार्ड येथील आवळा पॅलेस, तारकपूर बसस्थानकाजवळील अन्नछत्र व जिल्हा रुग्णालय येथील कृष्णा भोजनालय येथे शिवभोजन थाळ्या उपलब्ध होऊ लागल्या आहेत. नगर शहरातील पाचही ठिकाणी शिवभोजन केंद्रांना प्रतिसाद मिळत आहे. शासनाला दररोज 700 … Read more