पुण्यातील ‘या’ भागात तयार होतोय भुयारी मार्ग ! मेट्रो आणि बसस्थानक जोडणाऱ्या मार्गाचे लवकरच उदघाट्न
Pune Metro News : शिक्षणाचे माहेरघर पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. पुण्यातील एका महत्त्वाच्या भागात भुयारी मार्ग विकसित केला जातोय. स्वारगेट मेट्रो स्थानक आणि बसस्थानक जोडणारा हा भुयारी मार्ग लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या भुयारी मार्गाचे काम आता पूर्ण झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे. स्वारगेट … Read more