महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ 2 प्रलंबित मागण्या पावसाळी अधिवेशनात पूर्ण होणार ?
Maharashtra Government Employee : सोमवारपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांसमवेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी देखील शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले होते. दरम्यान या पावसाळी अधिवेशनातं सरकारकडून विविध निर्णय घेतले … Read more