देशात सर्व प्रथम इंटरनेट आणणाऱ्या ‘ह्या’ कंपनीचे वाजपेयींनी केले होते खासगीकरण; आता मोदी सरकार विकणार पूर्ण हिस्सेदारी
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडमधील (पूर्वीचे व्हीएसएनएल) संपूर्ण हिस्सा मोदी सरकार विकणार आहे. 20 मार्च 2021 पूर्वी हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. सरकारकडे सध्या कंपनीत 26.12 टक्के हिस्सा आहे. 2002 मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता 19 वर्षांनंतर सरकार त्यातील आपला संपूर्ण हिस्सा … Read more