SBI ची एक वर्षाची FD योजना बनवणार मालामाल, 2 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा…
SBI FD Scheme : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय ही देशातील सर्वाधिक मोठी सरकारी बँक आहे. ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआय ने एसबीआयला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत … Read more