Harbhajan Singh: ‘माझ्या कारकिर्दीत खूप सारे व्हिलन झाले’, धोनीनंतर भज्जीने साधला बीसीसीआयवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. नंतर तो त्याच्या करिअरच्या अनेक घटनांबद्दल बोलता झालाय.नुकतेच त्याने बीसीसीआयच्या (BCCI)अधिकाऱ्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. एवढच नाही तर महेंद्रसिंग धोनीबद्दलही (Dhoni) त्यानं नाराजीचा सूर लावलाय. यावेळी हरभजनने सांगितले की, त्याला … Read more

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय !

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  टीम इंडियाने आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. विराटसेनेने आफ्रिकेचा पहिल्या कसोटी सामन्यात (India Vs South Africa 1st Test) पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने आफ्रिकेवर 113 धावांनी मात केली आहे. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने आफ्रिकेला … Read more

Harbhajan Singh Retire : हरभजन सिंगचा क्रिकेटला अलविदा ! म्हणाला सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला…

भारतातील सर्वात यशस्वी ऑफस्पिनर्सपैकी एक, हरभजन सिंगने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पंजाबच्या 41 वर्षीय खेळाडूने आपल्या शानदार कारकिर्दीत 103 कसोटींमध्ये 417 विकेट्स, 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 बळी आणि 28 टी-20 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ट्विट केले की, “सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला आणि आज मी त्या खेळाला निरोप देताना ज्याने … Read more

IND vs NZ : भारताने बदला घेतला !फक्त ६२ धावांत न्यूझीलंड गारद!

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- IND vs NZ मालिकेतील शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज दुसरा दिवस असून भारताने आज ४ बाद २२१ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आज पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी करत उरलेल्या सहा गड्यांनाही बाद करत मोठा विक्रम नोंदवला. एजाजने १० बळी … Read more

मुंबईत जन्मलेल्या Ajaz Patel ने रेकॉर्ड करत आज भारताला अडचणीत आणले ! जाणून घ्या त्याची इंस्पयारिंग स्टोरी…

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- न्यूझीलंडचा लेगस्पिनर एजाज पटेलची जादू मुंबई कसोटीत सरसावली आहे. भारत विरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात (IND v NZ 2nd Test) इजाझने त्याच्या ऑफ-स्पिन चेंडूंनी भारताच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक आऊट केले.(Ajaz Patel) 33 वर्षीय भारतीय वंशाच्या गोलंदाजाने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या. यासह एजाज आशिया … Read more

ठरलं तर ! ‘हि’ खेळाडू उतरणार निवडणूकीच्या मैदानात

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे. पीव्ही सिंधूने भारताला दोन ऑलिम्पिक पदक मिळवून दिले आहेत. पीव्ही सिंधू बॅडमिंटन फेडरेशनची निवडणूक लढणार आहे. ही निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाकडून लढवली जात नाही. BWF अ‍ॅथलिट आयोगाच्या निवडणुकीत तिने सहभाग घेतलाय आहे. आत्ता पीव्ही सिंधी बाली येथे इंडोनेशिया … Read more

IPL प्रेमी साठी खुशखबर : आयपीएलचा 15 वा हंगाम ‘या’ तारखेपासून सुरु होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- आयपीएलप्रेमी साठी खुशखबर आहे. आयपीएलच्या 2022 च्या सीझनचं वेळापत्रक जवळपास अंतिम झालं आहे. IPL 2022 सीझनची सुरुवात 2 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावेळी आयपीएल स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार असून पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे. बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन भारतामध्येच केलं जाणार आहे. आयपीएलच्या 15 व्या सीझनची … Read more

चक दे इंडिया…भारताने न्यूझीलंड विरुद्धची मालिका ३-०ने जिंकली

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- भारताने न्यूझीलंड विरुद्ध कोलकातामध्ये झालेली तिसरी टी २० मॅच ७३ धावांनी जिंकली. या विजयासह भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन टी २० मॅचची सीरिज ३-० अशी जिंकली. पहिली मॅच पाच विकेट राखून आणि दुसरी मॅच सात विकेट राखून भारताने जिंकली होती. रोहितने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय … Read more

न्युझीलंडविरुद्धची टी-20 मालिका भारताने जिंकली

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेला दुसरा टी-20 सामना भारताने 7 विकेट आणि 14 चेंडू राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 153 धावा केल्या होता. सलामीवीर रोहित शर्मा (55) आणि के. एल. राहुल (65) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या सामन्यात … Read more

कृषी कायदे रद्द करत सरकारने शेतकर्‍यांच्या व्यापार स्वातंत्र्याचे दरवाजे बंद केले

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- केंद्र शासनाने वर्षापुर्वी पारित केलेले कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा करुन सरकारने शेतकर्‍यांच्या व्यापार स्वातंत्र्याचे दरवाजे बंद केले आहेत. कायदे रद्द करणे शेतकर्‍यांना व देशाला घातक आहे. आता कृषी विषयक सुधारणांना विरोध होत असल्यामुळे व राजकीय दृष्ट्या सोयिसकर नसल्यामुळे कोणाताही पक्ष या पुढे सत्तेत आला तरी कृषी सुधारांना … Read more

लग्नाला आठ वर्षे होऊनही मूल होत नव्हते म्हणून विवाहितेची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-   मूल जन्माला घालू शकत नाही म्हणून एका महिलेची सासरच्यांकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. नवादा जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाकरी गावात हत्या केल्यानंतर महिलेच्या मृतदेह परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार उरकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलीस वेळेत दाखल झाले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी … Read more

असे काय झाले कि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू त्यांच्या शूजमध्ये भरलेली बिअर पिले? जाणून घ्या या विचित्र सेलिब्रेशनचे कारण

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत इतिहास रचला. विश्वविजेता बनल्याचा आनंद प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. (What happened to the Australian players drinking beer in their shoes) मिचेल मार्शची शानदार फलंदाजी आणि जोश हेझलवूडची अचूक गोलंदाजी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला … Read more

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी : भारतात होणार ‘टी20’ आणि ‘वन-डे’चा वर्ल्ड कप

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आज समोर आली आहे,कारण आयसीसीने पुढील 10 वर्षांसाठी कोणत्या देशांत कोणती स्पर्धा होणार याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. यानुसार 2024 ते 2031 या काळात टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वन-डे क्रिकेटचा वर्ल्ड कप अशा साऱ्या स्पर्धा कुठे होणार हे स्पष्ट झालं आहे. … Read more

cricket news in marathi हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे कस्टम विभागाने जप्त केली आहेत. हार्दिक पांड्याकडे या दोन्ही घडाळ्यांची बिले नव्हती आणि ही घडाळ्ये त्याच्या सामानात असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे. पांड्याने या घडाळ्यांची किंमत १ कोटी ८० लाख असल्याचे सांगितले आहे. एका घडाळ्याची किंमत १ … Read more

टीम इंडिया T20 World Cup स्पर्धेबाहेर गेल्याने झाले इतक्या कोटींचे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- टी-20 विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघाचे आव्हान उपांत्यफेरीपूर्वीच संपुष्टात आले. भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला असता आणि उपांत्य फेरी देखील जिंकली असती तर भारताचे दोन आणखी सामने झाले असते. मात्र, भारतीय संघाचे आव्हान त्यापूर्वीच संपुष्टात आल्यामुळे ब्रॉडकास्टर्सचे मोठे नुकसान झाले. सुपर-12 मध्येच भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्याने ब्रॉडकास्ट … Read more

Cricket news in marathi : हे आहेत 8 संघ जे पुढील T20 WC साठी ठरलेत थेट पात्र!

Cricket news in marathi :- वेस्ट इंडिजचा प्रवास टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये संपुष्टात आला. अबुधाबीमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा आठ विकेट्सने पराभव केला. पराभवामुळे कॅरेबियन संघ पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या सुपर-12 टप्प्यासाठी थेट पात्र ठरू शकला नाही. वेस्ट इंडिजच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यासाठी थेट पात्रता मिळवण्याचं … Read more

भारतानं अवघ्या ६.३ षटकांत जिंकला स्कॉटलंड विरुद्धचा सामना

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने स्कॉटलंडचा आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये पोहचण्याची आशा अजूनही जिवंत ठेवली आहे. कप्तान विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 85 धावातच … Read more

Virat kohli birthday : अनुष्का अगोदर सहा मुलींसोबत होता विराट रिलेशनशिपमध्ये ! ब्रेकअप झाले फक्त बिझी असल्याने?

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तेजस्वी क्रिकेटपटू विराट कोहली 5 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असतो. विराटचे नाव अनेक मुलींसोबत जोडले गेले आहे. या खास प्रसंगी जाणून घ्या त्याच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल… साक्षी अग्रवाल :- विराट कोहलीचे … Read more