कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…IPL 2025 आधीच MS Dhoni चर्चेत

MS Dhoni News : IPL 2025 जवळ येत असताना, क्रिकेट विश्वात एक नाव पुन्हा चर्चेत आले आहे – महेंद्रसिंग धोनी. माजी भारतीय कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी खेळाडू एम. एस. धोनी आपल्या शांत आणि स्थिर स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. मैदानावरचा त्याचा आत्मविश्वास आणि तणावमुक्त खेळ पाहून त्याचे चाहते नेहमीच प्रभावित होतात. पण धोनीच्या या शांत … Read more

BabaKiFutureGayi ! IIT बाबा तोंडघशी भारताच्या विजयाने नेटकऱ्यांनी घेतला चांगलाच समाचार

भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या IIT बाबाला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले आहे. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेला IIT बाबा उर्फ अभय सिंह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. मात्र, त्याची भारत-पाकिस्तान सामन्याबाबत केलेली भविष्यवाणी फोल ठरली, त्यामुळे तो आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. IIT बाबाची चुकीची भविष्यवाणी आणि ट्रोलिंगचा महापुर “या वेळी टीम … Read more

फक्त ₹195 मध्ये Live Cricket आणि Hotstar फ्री? Jio च्या नवीन ऑफरने बाजारात खळबळ!

भारतातील मोबाईल डेटा क्रांतीला चालना देणाऱ्या Jio ने ग्राहकांसाठी नवा आकर्षक डेटा प्लॅन सादर केला आहे. आता केवळ ₹195 मध्ये ग्राहकांना 90 दिवसांची वैधता, 15GB डेटा आणि JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. भारतातील मोबाईल इंटरनेटच्या वाढत्या मागणीला लक्षात घेता, Jio आपले प्लॅन सातत्याने सुधारत आहे. विशेषतः क्रिकेट आणि OTT कंटेंट स्ट्रीमिंग करणाऱ्या ग्राहकांना कमी किंमतीत … Read more

Shubman Gill जागतिक क्रिकेटमधील पुढचा महान खेळाडू ! पाकिस्तानचा माजी कर्णधार स्पष्टच बोलला…

भारतीय क्रिकेट संघाचा युवा आणि तडाखेबाज फलंदाज शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ सामन्यात भारताने बांगलादेशचा 6 विकेट्सनी पराभव करत शानदार विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने १२९ चेंडूत नाबाद १०१ धावा करत आपल्या वनडे कारकिर्दीतील ८ वे शतक झळकावले. … Read more

India Vs Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान दुबईत कोण भारी ? सामना होण्याआधी ‘हेड टू हेड’ रेकॉर्ड वाचा !

India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा कायमच रोमांचक ठरतो. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपैकी हे दोन संघ जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा जगभरातील करोडो क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे डोळे लावून बसतात. आता पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (DICS) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. … Read more

Shubman Gill कसा बनला क्रिकेटचा सुपरस्टार ? जाणून घ्या शेतकऱ्याचा मुलगा ते जगातील नंबर १ फलंदाजाची कहाणी

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे शुभमन गिल. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक ठोकून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीनंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने अल्पावधीतच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वतःचे नाव मोठ्या दिग्गज खेळाडूंसोबत नोंदवले आहे. परंतु एक शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला शुभमन गिल नंबर १ … Read more

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट ! चार वर्षांच्या नात्याचा शेवट, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला आहे. मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आज न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. … Read more

Shubman Gill ने केलं रेकॉर्ड ! Babar Azam खल्लास… ICC Ranking मध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा

shubmangill

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने आयसीसी वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने 112 धावांची दमदार खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या शानदार कामगिरीमुळे तो आता आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गिलची ऐतिहासिक कामगिरी भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय … Read more

खरं तर पैलवान राक्षेने पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजे होत्या ! पंचांच्या पाच सेकंदांच्या चुकीने आयुष्य उद्ध्वस्त ; डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उद्विग्नता

४ फेब्रुवारी २०२५ तासगाव : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे याच्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थितीच आहे.या ठिकाणी पोहोचण्यासाठी शिवराजने त्याच्या आयुष्यातील २० वर्षे देऊन मेहनत केली,मात्र पंचांच्या पाच सेकंदांच्या चुकीने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.दोन वेळा महाराष्ट्र केसरी असणारा शिवराज तिसऱ्या वेळी जर महाराष्ट्र केसरी झाला असता तर तो पोलीस उपअधीक्षक झाला असता. त्यामुळे रागाच्या … Read more

महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थाटच न्यारा: असा आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचा नजारा, मैदानात आहेत यांचे पोट्रेट

२९ जानेवारी २०२५ : अहिल्यानगर : आजपासून अहिल्यानगर शहरात सुरू होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वाडियापार्क मैदानावर उभारण्यात आलेली स्व.बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी सजली आहे.मैदानावर राजवाड्याच्या प्रतिकृतीचे आकर्षक व भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. आतमध्ये किल्ल्याच्या बुरुजाच्या प्रतिकृतीचे भव्य व्यासपीठ उभारले आहे. त्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती प्रतिमा तसेच जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह … Read more

Vinod Kambli Wife : विनोद कांबळीची पत्नी काय काम करते ? वाचून बसेल धक्का

भारतीय क्रिकेटमधील वादग्रस्त आणि तितकेच चर्चित नाव म्हणजेच विनोद कांबळी त्यांच्या पहिली पत्नी कोण, त्या आता काय करतात, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. काही दिवसांपासून विनोद कांबळीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. विनोदचे नाते दुसऱ्या पत्नीशी असल्याने पहिली पत्नी वेगळी राहते. पण पहिली पत्नी तरी सध्या काय करते, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. विनोदने धर्मपरिवर्तन … Read more

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कुणाला मिळणार संधी ?

९ जानेवारी २०२५ सिडनी : खराब फॉर्मशी झुंजत असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय एकदिवसीय संघाच्या फलंदाजीचा कणा असतील, पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना निवडकर्त्यांना किमान तीन वरिष्ठ खेळाडूंच्या नावावर फूली मारावी लागेल.त्यामुळे के. एल. राहुल किंवा शमीला संधी मिळण्याची शक्यता वाढली असली तरी अजूनही ‘जर-तर’ च्या पर्यायावरच अवलंबून आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू … Read more

Ahilyanagar Breaking: राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षकांची आत्महत्या

राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक व सारोळा कासार (ता. नगर) येथील रहिवासी नामदेव सखाराम धामणे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली. दरम्यान शिक्षक धामणे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिक्षक धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा … Read more

बिग ब्रेकिंग ! प्रजासत्ताक दिनाची शाळांची सुट्टी रद्द ! शाळेत दिवसभर…

२ जानेवारी २०२५ : राज्यासह संपूर्ण देशात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मात्र, यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती … Read more

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

अहिल्यानगर : वाकोडी येथील साईदीप मैदानावर जिल्हास्तरीय बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा 23 दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रत्येक सामना अटीतटीचा व शेवटच्या षटकापर्यंत चालला असून खेळाडूंनी क्रिकेट प्रेमींचे मने जिंकली. या स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामना डिफेन्स क्रिकेट ॲकॅडमी विरुद्ध हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी यांच्या मध्ये चुरशीचा झाला असून यामध्ये डिफेन्स क्रिकेट अकॅडमी … Read more

मोठी बातमी ! टीम इंडिया अन इंग्लंडमध्ये ‘या’ तारखेपासून सुरु टी-20 मालिका, कस असणार संपूर्ण वेळापत्रक?

India Vs England T20 Timetable : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरु आहे. आज या मालिकेतील चौथ्या सामन्याचा शेवटचा म्हणजे पाचवा दिवस. बॉक्सिंग डे चा हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. दरम्यान ही कसोटी मालिका 7 जानेवारीला संपणार आहे. या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा … Read more

फक्त ५० ग्राम वजन जास्त भरलं, अन…! विनेश फोगट ऑलम्पिकसाठी अपात्र, करोडो भारतीयांची निराशा

fogat

सर्व भारतीयांचं लक्ष कालपासून पॅरिस ऑलिम्पिककडे लागले होते. याचे कारण म्हणजे भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट. परंतु आता करोडो भारतीयांची निराशा करणारी बातमी आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यातून विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले आहे. जसा बातमीचा धक्का बसला तसेच धक्कादायक कारण तिला अपात्र ठरवण्याबाबत आहे. तिचे वजन ५० किलोपेक्षा थोडे जास्त असल्याने पॅरिस ऑलिम्पिकमधून … Read more

टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा ! मोठे बदल

t 20 worldcup

लवकरच टी-२० वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे हे सामने रंगणार आहेत. त्यादृष्टीने आज टीम निवडण्यात आली. भारतीय संघाची घोषणा आता करण्यात आली असून 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आलीये. भारताच्या निवड समितीने यावेळी अनेक मोठे निर्णय घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मावरच निवड समितीने विश्वास कायम ठेवला … Read more