OnePlus : Amazon वर भन्नाट ऑफर ! OnePlus चा सर्वात महागडा 5G स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात, जाणून घ्या ऑफर
OnePlus : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सध्या Amazon पुन्हा एकदा सर्वात महागड्या 5G फोनवर म्हणजेच OnePlus 10 Pro वर मर्यादित वेळेची डील ऑफर करत आहे. काय आहे डील? या डील अंतर्गत तुम्ही फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 71,999 रुपयांऐवजी 66,999 रुपयांना खरेदी … Read more