Nubia Red Magic 8 Pro Series : मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या किमतीपासून सर्वकाही
Nubia Red Magic 8 Pro Series : मार्केटमध्ये Nubia Red Magic 8 Pro गेमिंग स्मार्टफोन सीरिज लाँच झाली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन चीनच्या मार्केटमध्ये लाँच केला आहे. या सीरिजमध्ये Nubia Red Magic 8 Pro आणि Nubia Red Magic 8 Pro Plus या दोन स्मार्टफोनचा समावेश असणार आहे.कंपनीने यामध्ये जबरदस्त फीचर्स दिली आहेत. जाणून घेऊयात सविस्तर. … Read more