Jio True 5G : खुशखबर! आता ‘या’ वापरकर्त्यांना मिळणार 5G सेवा
Jio True 5G : काही दिवसांपूर्वी जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी 5G सेवा सुरु केली आहे. यामुळे आता वापरकर्त्यांना अमर्यादित हाय स्पीड डेटा मिळत आहे. अशातच आता iPhone वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता जिओ ने iPhone साठी 5G नेटवर्क सादर केले आहे. त्यामुळे आता iPhone वापरकर्त्यांना हाय स्पीड डेटा मिळणार आहे. आयफोन 12 आणि त्यानंतरचे … Read more