Samsung Galaxy : फोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे?, थोडं थांबा…सॅमसंग ‘या’ तारखेला लॉन्च करत आहे नवीन बजेट स्मार्टफोन…
Samsung Galaxy : सॅमसंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग कंपनी लवकरच नवीन मिड-रेंज बजेट फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने Samsung Galaxy M35 5G च्या लॉन्च तारखेची पुष्टी केली आहे. याबाबतची माहिती Amazon वर एक पोस्टर शेअर करून देण्यात आली आहे. कंपनीचा हा फोन दमदार फीचर्ससह आकर्षक किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. कपंनीने लॉन्च पूर्वीच या … Read more