अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बंगळुरू येथील एका गोदामातून तब्बल १२ हजार बनावट एन-९५ मास्क जप्त करण्यात आले. या मास्कची किंमत २० लाख रुपये असल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली
. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे भारतात ३२ जणांचा मृत्यू झाला असून १,२५१ हून अधिक नागरिकांना संक्रमण झाल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणात मास्कची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेत बंगळुरूमध्ये नकली मास्कची विक्री करणाऱ्या टोळीने आतापर्यंत १.०५ कोटी रुपयांच्या ७० हजार मास्कची विक्री केल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com