NHM Amravati Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 166 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
NHM Amravati Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: 736/05

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | स्टाफ नर्स | 124 |
02. | वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) | 12 |
03. | लॅब टेक्निशियन | 10 |
04. | फार्मासिस्ट | 07 |
05. | प्रोग्राम असिस्टंट (Statistics) | 01 |
06. | जिल्हा प्रोग्राम मॅनेजर | 01 |
07. | फिजिओथेरपीस्ट | 02 |
08. | न्यूट्रिशनिस्ट | 01 |
09. | कौन्सिलर | 08 |
एकूण रिक्त जागा | 166 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- B.Sc (Nursing ) किंवा
- GNM
पद क्रमांक 02:
- BAMS / BUMS
पद क्रमांक 03:
- DMLT
- 01 वर्षे अनुभव
पद क्रमांक 04:
- B.Pharm / D. Pharm
- 01 वर्षे अनुभव
पद क्रमांक 05:
- सांख्यिकी सह पदवीधर
पद क्रमांक 06:
- आरोग्य विषयात MPH / MHA / MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
पद क्रमांक 07:
- फिजिओथेरपी पदवी
पद क्रमांक 08:
- B.Sc (Home Science Metrician)
पद क्रमांक 09:
- MSW
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 65 ते 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण:
अमरावती
अर्ज शुल्क:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹150/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹100/-
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता:
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://zpamravati.gov.in/ |