Soybean Rate: 10 ऑगस्ट 2022चे राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव

Ajay Patil
Published:

Soybean Rate: मित्रांनो भारतात एकूण तीन हंगामात शेती (Farming) केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करत असतात. सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात (Kharif Season) आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची (Soybean Crop) शेती (soybean farming) केली जाते. सोयाबीन हे महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे एक मुख्य पीक असून, अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण (Farmer Income) हे या पिकावर अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत, सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Market Price) राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नेहमीच लक्ष लागून असते. आम्हीदेखील राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सोयाबीनचे दररोज बाजार भाव सांगत असतो. आज आपण तसेच 10 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीनचा बाजारभाव मिळाला ते आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की, दिलेले बाजार भाव हे क्विंटल या एकक मध्ये आहेत.

मार्केट जात/प्रत परिमाण आवककिमान दर कमाल दर ऍव्हरेज 
कारंजा क्विंटल 200058506,3206,125
अमरावती लोकल क्विंटल9425,8506,2756,062
नागपूर लोकल क्विंटल855,3756,2406,024
हिंगोली लोकल क्विंटल2855,8256,1205,972
अकोला पिवळा क्विंटल4425,2016,2855,960
यवतमाळ पिवळाक्विंटल876,1806,3556,267
बीड पिवळाक्विंटल1625,1016,1265,935
परतूर पिवळाक्विंटल205,8506,0615,950
गंगाखेड पिवळाक्विंटल256,3506,5006,350
देऊळगाव राजा पिवळाक्विंटल46,0006,0006,000
केज पिवळाक्विंटल9360516,2006,170
उमरगा पिवळाक्विंटल 95,6006,1506,150
उमरखेड पिवळाक्विंटल 505,8006,0005,900

 

वर नमूद केलेले बाजार भाव 10 ऑगस्ट 2022 चे आहेत. मित्रांनो, आपला शेतमाल विक्रीसाठी कोणत्याही बाजार समितीत घेऊन जाण्यापूर्वी त्या बाजार समितीच्या कार्यालयात एकदा बाजार भाव संदर्भात चौकशी करणे अतिशय आवश्यक राहणार आहे. इथे दिलेली माहिती ही केवळ शेतकरी बांधवांना बाजारातील सर्वसाधारण परिस्थितीची माहिती करून देण्यासाठी दिली गेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe