‘या’ शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीने राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, २६ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सदर मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करणाकरिता पळवून नेले.

याच रात्री अपहरण झालेल्या मुलीच्या आईने राहूरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून

पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विठ्ठल राठोड करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News