अहमदनगर ब्रेकिंग :. ह्या खासदारांनी केली चक्क बाळासाहेब थोरांतासह दोन मंत्र्यावर कारवाईची मागणी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्याकामांची पाहणी करताना सेनेच्या खासदाराला डावलल्यामुळे सेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज झालेल्या खासदारांनी म्हटलं, मंत्री आणि अधिकाऱ्यांना वेगळे नियम नाहीत.

त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी खासदारांनी पोलिसांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या पाच दशकापासून ज्या निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट बघत आहेत त्या धरणाच्या कालव्यांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एकत्रित अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची आज पाहणी केली. आढळा नदीवरील बांधण्यात आलेल्या सेतू पुलाची पाहनी करत निधी कमी पडणार अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीत.

मात्र या पाहणी दरम्यान मतदारसंघातील शिवसेनेच्या खासदारालाच निमंत्रण नसल्यानं खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्या कामांची पाहणी करताना सेनेच्या खासदाराला डावलल्यामुळे सेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज झालेल्या खासदारांनी म्हटलं, मंत्री आणि अधिकाऱ्यांना वेगळे नियम नाहीत.

त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी खासदारांनी पोलिसांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या पाच दशकापासून ज्या निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट बघत आहेत त्या धरणाच्या कालव्यांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एकत्रित अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची आज पाहणी केली.

आढळा नदीवरील बांधण्यात आलेल्या सेतू पुलाची पाहनी करत निधी कमी पडणार अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीत. मात्र या पाहणी दरम्यान मतदारसंघातील शिवसेनेच्या खासदारालाच निमंत्रण नसल्यानं खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News