अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येतील वाढ कायम, आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २१७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ३३० इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८७२७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७९८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८०८ आणि अँटीजेन चाचणीत १६७४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१४, अकोले ६१, जामखेड ०२, कर्जत ४४, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ४०, नेवासा २६, पारनेर २६, पाथर्डी २१, राहता ७९, राहुरी २६, संगमनेर ५०, शेवगाव ८९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ४१, कॅंटोन्मेंट बोर्ड ४१, मिलिटरी हॉस्पिटल १३ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७९, अकोले ०६, जामखेड ०७, कर्जत ०७, कोपरगाव ३१, नगर ग्रामीण ४२, नेवासा ०८, पारनेर ०९, पाथर्डी १०, राहाता ८६, राहुरी १५, संगमनेर ७३, शेवगाव १३, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ६५, कॅंटोन्मेंट बोर्ड १३ आणि इतर जिल्हा ३७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६७४ जण बाधित आढळुन आले. मनपा २९४, अकोले ७०, जामखेड ३९, कर्जत १८५, कोपरगाव १११, नगर ग्रामीण २५९, नेवासा ६१, पारनेर ६६, पाथर्डी ६७, राहाता ११५, राहुरी १४५, संगमनेर ६१, शेवगाव ६२, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ८३, कॅन्टोन्मेंट बोर्ड १४ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५२०, अकोले १११, जामखेड ८०, कर्जत १४९, कोपरगाव ८४, नगर ग्रामीण ११३, नेवासा ८५, पारनेर १०३, पाथर्डी ५७, राहाता १८२, राहुरी १४०, संगमनेर १६३, शेवगाव १०७, श्रीगोंदा ५१, श्रीरामपूर १५३, कॅन्टोन्मेंट ४९, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,१२,३३०
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१८७२७
  • मृत्यू:१४८०
  • एकूण रूग्ण संख्या:१,३२,५३७
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe