अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने आज पुन्हा एकदा चार हजारांचा आकडा ओलांडला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 4139 रुग्ण वाढले आहेत.

file photo
गेल्या चोवीस तासांत अहमदनगर शहरासह तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले आहेत.
अहमदनगर शहर ६७४, राहाता २६४ , संगमनेर २१०, श्रीरामपूर ६४, नेवासे २०१ , नगर तालुका ३५९, पाथर्डी १६४ , अकाेले १४५ , काेपरगाव ३२१ , कर्जत २०५, पारनेर ३३४ , राहुरी २६३ , भिंगार शहर ४८ ,
शेवगाव २०५ , जामखेड १०७ , श्रीगाेंदे ४३६ , इतर जिल्ह्यातील १३५ , मिलिटरी हाॅस्पिटलमधील १ आणि इतर राज्यातील ३ जणांचा समावेश आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|