अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- पारनेर तालुका दुध संघाचे विदयमान अध्यक्ष दादासाहेब पठारे (वय ६१) यांचे आज गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाल्याच्या बातम्या आज प्रकाशित झाल्या होत्या मात्र ते वृत्त चुकीचे असून त्यांच्या प्रकृती सुधारत आहे.
दादासाहेब पठारे यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे असून त्यांची प्रकृती सुधारत आहे, मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत असे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे यांनी सांगितले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|