अहमदनगर कोरोना अपडेट्स वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि त्यांची सविस्तर आकडेवारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज ११२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६ हजार २२१ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २४०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५५१७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५५६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१७ आणि अँटीजेन चाचणीत १३५२ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या

रुग्णामध्ये मनपा १४७, अकोले ३५, जामखेड ०२, कर्जत १०४, कोपरगाव ५३, नगर ग्रामीण ०५, नेवासा २१, पारनेर २६, पाथर्डी १८, राहता ३१, राहुरी १५, संगमनेर ०३, शेवगाव ६५, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०४,

कॅंटोन्मेंट बोर्ड २३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९६, अकोले ०७, जामखेड ०१, कोपरगाव २१, नगर ग्रामीण २८, नेवासा ०२, पारनेर १०,

पाथर्डी ०४, राहाता ९६, राहुरी १२, संगमनेर ८८, शेवगाव ०४, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट बोर्ड १३ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १३३२ जण बाधित आढळुन आले.

मनपा १५१, अकोले ८४, जामखेड ०६, कर्जत १७५, कोपरगाव २१५, नगर ग्रामीण ५५, नेवासा २४, पारनेर ८५, पाथर्डी १५५, राहाता ५७, राहुरी ९०, संगमनेर ४५, शेवगाव ९९, श्रीगोंदा ३६, श्रीरामपूर ४५, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२४, अकोले १४५, जामखेड ११, कर्जत १५५, कोपरगाव २०, नगर ग्रामीण ९३, नेवासा ६८, पारनेर ३५, पाथर्डी ७६, राहाता ६८, राहुरी ५६, संगमनेर ५४,

शेवगाव ६६, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर ०९, कॅन्टोन्मेंट ५६, मिलिटरी हॉस्पिटल ०६, इतर जिल्हा ४३ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,०६,२२१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१५५१७
  • मृत्यू:१३६६ एकूण रूग्ण
  • संख्या:१,२३,१०४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe