अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ६ कोटी ३९लाख ८३ हजार ६५० रुपयांचा आंबिया बहार २०१९/२० चा विमा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली .
श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे फळबाग व डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आंबिया बहार २०१९-२०मध्ये डाळिंब या फळ पिकाचा विमा भरला होता
त्या शेतकऱ्यांना आंबिया बहार चा सन २०१९-२० चा विमा मंजूर झाला असून तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता
त्यांना ६ कोटी ३९ लाख ८३ हजार ६५० रुपयांचा विमा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. कृषी विभाग अहमदनगर यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved