अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले ! तब्बल चार हजार पेक्षा जास्त रुग्ण…

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-  जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले आहे कारण प्रथमच तब्बल चार हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात 4219 रुग्ण आढळले आहेत,नगर शहरात सर्वाधिक रुग्णवाढ कायम आहे. गेल्या चोवीस तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण शहर व तालुकानिहाय आढळले आहेत – 

अहमदनगर : 817, राहाता : 355, संगमनेर : 377, श्रीरामपूर : 252, नेवासे : 206, नगर तालुका : 476, पाथर्डी : 163, अकाेले : 117, काेपरगाव : 257,

कर्जत : 36, पारनेर : 248, राहुरी : 243, भिंगार शहर : 63, शेवगाव : 82, जामखेड : 126, श्रीगाेंदे : 263, इतर जिल्ह्यातील : 132, इतर राज्य : 05, मिलिटरी हॉस्पिटल : 01 असे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील प्रयाेगशाळेनुसार 757, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 2 हजार 747 आणि रॅपिड चाचणीनुसार 715 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.

 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe