अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होउन सर्वांचे अर्ज मंजूर झाले आहेत.
आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शिफारस केल्यानुसार पाच सदस्यांची नावे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घोषित केली आहेत.
- शिवसेनेच्या वतीने मदन आढाव, संग्राम शेळके,
- राष्ट्रवादीतर्फे राजेश कातोरे, विपुल शेटीया
- व भाजपतर्फे रामदास आंधळे
यांना स्वीकृत नगरसेवकपदावर संधी देण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved