अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : पुन्हा एकदा रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ ! वाढले ‘इतके’ रुग्ण …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही रेकॉर्ड ब्रेक अशी वाढ झालेली दिसत आहे. 

आजही कोरोनारुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या चोवीस तासांत 3790 रुग्ण वाढले आहेत. 

जिल्ह्यातील शहर व तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –

नगर मनपा 887, राहाता 302, संगमनेर 217, पाथर्डी 107, कर्जत 293, कोपरगाव 146, नगर ग्रामीण 342, श्रीरामपूर 200, अकोले 233,  नेवासा 120, पारनेर 156,

शेवगाव121, राहुरी 216, श्रीगोंदा 109, जामखेड 55,  भिंगार छावणी मंडळ 166, इतर जिल्हा 108, मिलिटरी हॉस्पिटल 9, इतर राज्य 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅब मध्ये 861, खाजगी लॅब मध्ये 1062, तर ॲंटीजेन टेस्टमध्ये  1867   बाधित आढळून आले आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe