बिग ब्रेकिंग : बनावट डिझेल प्रकरणात ‘त्यांना’ जामीन मंजूर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  बनावट डिझेल प्रकरणात शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख या दोघांना न्यायालयात हजर केले असता,

दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड व जामीन मंजूर झाला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात देशमुख याना हजेरी लावावी लागणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment