कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स आणि जिल्ह्यातील बेडची संख्या इथे…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट आता आणखी गंभीर रुप धारण करत आहे. अहमदनगर जिल्ह्यात  कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे  रुग्ण व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारोदार फिरत आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 2022 रुग्ण वाढले आहेत,तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. 

जिल्ह्यातील बेडची संख्या

  • एकूण : १०,७३६, उपलब्ध : ५,८१०,
  • आयसीयू बेड: ९७५, उपलब्ध : २७५,
  • ऑक्सिजन बेड : २,३१८  उपलब्ध : ५६८

ह्यामुळे वाढतोय संसर्गाचा उद्रेक :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन एकीकडे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण नागरिक अजूनही नियम पाळायला, शिस्त बाळगायला तयार नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढतच चालला आहे. 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe