अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व नागापूर येथील रहिवाशी पोपटराव जगन्नाथ बारस्कर यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले.
हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.

आ. अरुणकाका जगताप आणि आ. संग्राम जगताप यांचे समर्थक राहिलेले पोपटराव बारस्कर हे दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved