आतापर्यंत ४९ हजार ७१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ७१२ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.७९ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १९२७ इतकी आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०६, अकोले २४, जामखेड २०, कर्जत २२, कोपरगाव १२, नगर ग्रा. ३१, नेवासा २२, पारनेर १४, पाथर्डी ६८,

राहाता ३१, राहुरी १८, संगमनेर ५०, शेवगाव ११, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:४९७१२

उपचार सुरू असलेले रूग्ण:१९२७

मृत्यू:८०३

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment