कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता,उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी गुरूवारी २६ कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमले.

एकविरा चाैक, ढवणवस्ती, भुतकरवाडी, नेप्तीनाका, भिस्तबाग, तेलीखुंट, कापडबाजार, दिल्लीगेट, अप्पू चाैक, राज चेंबर, पारिजात चाैक, पंचपीर चावडी, शिवनेरी चाैक, केडगाव बायपास,

इंपिरियल चाैक, आयुर्वेद काॅर्नर, रंगोली हाॅटेल, चाणक्य चाैक, काेठी चाैक, विजय चाैक, भगवानबाबा चाैक, मुठ्ठी चाैक, मुकुंदनगर, डीएसपी चाैक,

भिंगार वेस या भागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment