EVM ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही ४५ मिनिटे बंद, बारामतीत नेमके काय घडले पहा..
लोकसभेसाठी महाराष्ट्रातील ज्या चुरशीच्या जागा आहेत त्या जागांपैकी एक म्हणजे बारामती. येथे सुप्रिया सुळे निवडून येणार की सुनेत्रा पवार याकडे देशाचे लक्ष असणार आहे. दरम्यान या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान झाले होते. मतदान झाल्यानंतर मतदारसंघात ईव्हीएम मशिन तेथील गोदामात ठेवले होते. हे ईव्हीएम मशिन ज्या गोदामात ठेवले होते त्या गोदामातील सीसीटीव्ही … Read more