देवगड अश्वस्पर्धेचा राज्यभर लौकिक : आ. थोरात
Ahmednagar News : घोडा हा माणसाचा आवडता प्राणी असून इतिहासकालीन लढायांमध्ये घोड्यांचे मोठे योगदान राहिले आहे. देवगड येथे होत असलेल्या अश्व बाजार व प्रदर्शनात देशभरातून मोठ्या संख्येने अश्व दाखल झाले असून या स्पर्धेचा राज्यभरात मोठा लौकिक निर्माण झाला आहे, असे गौरवोद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. तालुक्यातील देवगड येथे तालुका अश्वप्रेमी असोसिएशन व शिवराज निर्माण … Read more