Healthy Drinks : ‘या’ पेयांमुळे खराब होऊ शकते लिव्हर, चुकूनही करू नका सेवन…

Healthy Drinks

Drinks That Can Damage Liver : यकृत हा शरीराचा मुख्य अवयव आहे. वाईट सवयी, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जास्त प्रमाणात मद्यपान यकृताला हानी पोहोचवू शकते. बरेचदा लोक यकृताला खूप हलक्यात घेतात आणि त्याच्याशी संबंधित समस्या येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. यकृत शरीरातील हानिकारक पदार्थ काढून शरीर निरोगी ठेवण्याचे काम करते. शरीरातील जीवनसत्त्वे साठवण्यासोबतच ते शरीराला … Read more

अमेरिकेच्या सफरचंदांची भारतीयांना भुरळ, निर्यातीमध्ये १६ पट वाढ

Marathi News

Marathi News : अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीयांना अमेरिकेच्या सफरचंदांची भुरळ पडली आहे. याचा परिणाम म्हणजे अमेरिकेतून भारतात होणाऱ्या सफरचंदांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पटीने वाढली आहे. भारताने २०१९ मध्ये अमेरिकन उत्पादनांवर आकारण्यात येणारे २० टक्के आयात शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही निर्यात वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात हे शुल्क … Read more

आंबा बागायतदारांना आंबा थेट ग्राहकांना विकता येणार !

Maharashtra News

Maharashtra News : आंबा बागायतदारांना आपल्या मालाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. चालू हंगामाकरिता आंबा उत्पादकांना आंबा विक्रीकरिता पुणे आणि राज्यातील, परराज्यांतील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात ४२ हजार … Read more

Maharashtra Politics : अजितदादांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार – रोहित पवार

Maharashtra Politics

Maharashtra Politics : अजितदादांची भाजपमध्ये वट आहे असे वाटत होते, पण तशी स्थिती राहिलेली नाही. त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून त्यांची वट राहिली नाही. त्यांचा दिल्लीतील संपर्क कमी पडत असून विधानसभेला वीस जागा मिळतील किंवा तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढा, असे सांगितले जाईल, अशी बोचरी टीका आमदार रोहित पवार यांनी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच ! मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

Maharashtra News

Maharashtra News : एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलन, उपोषण याचा आधार घ्यावा लागत आहे. सध्यादेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे गेल्या ९ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. तब्बल ३०० हून अधिक कर्मचारी या उपोषणात सहभागी असून शासन जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण … Read more

मृतदेहाची चिरफाड न करताही होणार ‘पोस्टमार्टम’

Marathi News

Marathi News : ‘क्वाज ऑफ डेथ’ जाणून घेणे हा वैद्यकीय अधिकारी वा पोलीस प्रशासनाच्या कार्यपूर्तीचा भाग असला, तरी संबंधित नातलगांसाठी अत्यावश्यक भाग ठरतो. प्रचलित ‘पोस्टमार्टम’मधील अनावश्यक विलंब आणि वेदनादायी काळातील मनस्ताप टाळणारी दिलासादायक बातमी हाती आली आहे. मृतदेहाची चिरफाड टाळून आता ‘पोस्टमार्टम’ करणे शक्य होणार आहे. नागपुरात ही सुविधा नजीकच्या भविष्यकाळात उपलब्ध होण्याची चिन्हे आता … Read more

मराठा आरक्षण: आता गावागावांत आंदोलन होणार ! ‘सगेसोयऱ्या ‘च्या अंमलबजावणीसाठी शनिवारपासून …

Maratha Reservation

Maratha Reservation : राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना दिलेले १० टक्के आरक्षण ज्यांना पाहिजे ते घेतील, परंतु आमची मागणी ओबीसीतून आरक्षण देण्यासह सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीची आहे. त्यामुळे जोपर्यंत सगेसोयऱ्यांच्या अध्यादेpशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत टप्या-टप्याने आंदोलने हाती घेतली जाणार आहेत. त्याची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होत आहे. पहिल्याच टप्यात सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत गावागागावात … Read more

शेतकरी नवरा नको गं बाई ऐवजी मुलींनी शेतकरी नवरा हवा गं बाई, असे म्हणावे – शालिनीताई विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : शेती क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती शक्य आहे. अनेक शेतकरी मुले देखील मोठे व्यवसायिक आहेत. तेव्हा आता शेतकरी नवरा नको गं बाई ऐवजी मुलींनी शेतकरी नवरा हवा गं बाई, असे म्हणावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि … Read more

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढविण्यास इच्छुक – प्रकाश आंबेडकर

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष किसन चव्हाण, राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख, जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, शहराध्यक्ष हनिफ शेख, … Read more

Ahmednagar Politics : विकास काय असतो हे भाजपाच्या माध्यमातून नगरकरांना समजल – शिवाजीराव कर्डीले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : वडगाव गुप्ताच्या हददीत महाराष्ट्र सरकारची असलेली पाचशे एकर जागेत विखेंनी स्वत पुढाकार घेउन ती जागा एमआयडीसी उभा व्हावी याकरीता प्रयत्न सुरू आहेत जर पाचशे एकरमध्ये एमआयडीसी उभी राहली तर रोजगार उपलब्ध होईल व बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल अभ्यासू खासदारामुळे विकास पाहायला मिळत आहे विकास काय असतो हे भाजपाच्या माध्यमातून नगरकरांना समजला आहे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शासकीय जागेत केलेले अतिक्रमण सिद्ध ! गडाखांचे सदस्यत्व रद्द

Ahmadnagar breaking

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील उपसरपंच गणेश बाळू गडाख यांच्या एकत्रित कुटुंबाने शासकीय जागेत केलेले अतिक्रमण सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. त्यामुळे गणेश बाळू गडाख हे उपसरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरले असून एकत्रित कुटुंबाने केलेले अतिक्रमण त्यांना भोवले आहे. संगमनेर तालुक्यातील … Read more

श्रीगोंदा : काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी दरेकर शहराध्यक्षपदी मनोहर पोटे यांची निवड

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर यांची तर श्रीगोंदा शहराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची निवड करण्यात आली. नूतन जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी या निवडीचे पत्र दिले. सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे आणि त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस … Read more

मानव वस्तीत कुत्र्याची शिकार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर येथे बुधवारी (दि. २१) पहाटे दोनच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. मानव वस्तीत कुत्र्याची शिकार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाच्या वतीने नागरिकांनी पशुधन व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खारोळी नदीच्या तीरावर बाळासाहेब सयाजी पाटोळे हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोर बांधलेल्या … Read more

Horoscope Today : आजचे राशीभविष्य..! मेष राशीसह ‘या’ लोकांना काळजी घेण्याची गरज, कामात येऊ शकतात अडथळे

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रात मेष ते मीन राशीपर्यंत १२ राशी आहेत. शास्त्रांमध्ये सांगितलेल्या नऊ ग्रहांचा या राशींवर खोल प्रभाव पडतो. ग्रहांची दिशा सतत बदलत राहते ज्यामुळे वेगवेगळ्या राशीच्या लोकांवर वेगवेगळे प्रभाव पडतात. ग्रहांच्या स्थितीच्या आधारे कुंडली काढली जाते. आज ग्रहांच्या स्थितीनुसार 22 फेब्रुवारीचे तुमचे राशीभविष्य काय सांगते जाणून घेऊया… मेष या लोकांना आजचा दिवस सावधगिरीने … Read more

महानंदचे अध्यक्ष परजणेंचा राजीनामा, राज्याचे वैभव असलेली महानंद डेअरी…

Maharashtra News

Maharashtra News : महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केल्याची माहिती महानंदा दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबाबत दिलेल्या पत्रकात परजणे यांनी सांगितले की, महानंद … Read more

Shani Dev : ‘या’ राशींवर शनिदेव करतील कृपा, मान-सन्मानात होईल वाढ!

Shani Dev

Shani Dev : शनिदेव हा सर्वात संथ गतीने चालणार ग्रह मानला जातो. सध्या शनी स्वतःच्या म्हणजे कुंभ राशीत स्थित आहे. अशास्थितीत त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येत आहे, अशातच सध्या शनी स्वतःच्या राशीत नवा राजयोग निर्माण करत आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. या काळात कुंभ राशीत दोन मोठे राजयोग तयार होणार आहेत, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर-मनमाड मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नगर-मनमाड मार्गावरील वाणी ओढा येथील एका हॉटेलसमोर चारचाकी वाहन व दुचाकीचा नुकताच अपघात झाला. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून शंकर साहेबराव खपके (रा. गुहा), असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या एमएच १५ एफव्ही ३३५० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दुचाकीस पाठीमागून … Read more

Budhaditya Rajyog : बुध आणि सूर्याची ‘या’ राशींवर असेल नजर, काय होईल परिणाम? वाचा…

Budhaditya Rajyog

Budhaditya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, ज्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही पाहायला मिळतो, याच क्रमाने, आता ग्रहांचा राजकुमार बुध 20 फेब्रुवारी रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करत आहे, जो 5 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्यानेही कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि शनि येथे … Read more