दुर्दवी घटना ! विहिरीतील पाण्यात बुडून माय लेकराचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील मान्हेरे गावच्या शिवारात एका विहिरीतील पाण्यात पडून माय लेकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंगुबाई यशवंत गभाले व ज्ञानेश्वर यशवंत गभाले असे मयत दोघांची नावे आहे. दरम्यान, या घटनेने परिससरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, याबाबत राजूर येथील देशमुखवाडीचे मारुती गोगा … Read more