पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत 50 हजाराची गुंतवणूक केल्यास 25 वर्षांनी किती रिटर्न मिळणार ? वाचा….

Post Office Scheme

Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. शेअर मार्केट मधील चढ उताराच्या काळात अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षित गुंतवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. खरेतर, सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजना तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. दरम्यान, … Read more

वातावरण तापलं ! राहुरीत शिवरायांच्या पुतळा विटंबनेनंतर तीन तास रास्ता रोको, आ.कर्डिलेंसह नेते रस्त्यावर उतरले, पोलीस तैनात, तणावपूर्ण शांतता

राहुरी शहरातील बुवासिंध बाबा व्यायामशाळा तालीम मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध्याकृती पुतळ्याच्या चेहऱ्याला अज्ञात समाजकंटकांने काळे रंग लावून तसेच जिरेटोपाची देखील तोडफोड करत विटंबना केली. ही घटना बुधवारी (दि.२६) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे. शिवप्रेमींनी तालिम बाहेर मोठी गर्दी केली. चार तास नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली … Read more

बापरे ! अहिल्यानगरमध्ये ‘येथे’ तब्बल तीन बिबटे जेरबंद, गावकऱ्यांत भीती

अहिल्यानगरमधील ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत नित्याचीच झाली आहे. बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले, माणसांवरील हल्ले हे देखील नित्याचेच झाले आहे. आता एकाच गावात तब्बल तीन बिबटे जेरबंद करण्यात यश आलं आहे. राहुरी तालुक्यात तब्बल एकाच रात्री तीन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाले आहे. चिंचाळे शिवारात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे, राहुरी फॅक्टरी नजीकच्या वाणी मळा येथे … Read more

रिंग रोडबाबत मोठी अपडेट ! रिंगरोडसाठी आमची जमीन घ्या पण इतका मोबदला द्या, शेतकरी आक्रमक

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान याच रिंग रोड प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर रिंग रोड प्रकल्पासाठी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे प्रस्तावित रिंगरोडसाठी जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील ‘हे’ तहसीलदार निलंबित; मोठी कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. एका तहसीलदारानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. श्रीगोंद्याच्या तहसीलदार क्षितीजा वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, एका संस्थेचे नाव बदलून खाजगी व्यक्तींना मालकी हक्क बहाल करण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शासकीय आदेशात अनियमितता केल्याच्या आरोपावरून श्रीगोंद्याच्या तहसीलदार क्षितीजा वाघमारे यांना … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये चाललं काय ? भररस्त्यावरून सोन्याची बिस्कीटे गायब

Ahilyanagar News :अहिल्यानगरमध्ये सध्या चोरांचा सुळसुळाट सुरूआहे. अगदी आ. जगताप यांना पोलीस प्रशासनाविरोधात तक्रार करावी लागली आहे. अनेक घटना ताजा असताना आता सोन्याचे बिस्कीट गायब करण्याची घटना घडली आहे. दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना स्टेशन रोडवरील आगरकर मळा येथील एकता कॉलनी येथे घडली आहे. अज्ञात चोरट्याने … Read more

राहाता तालुक्यात जादूटोण्याची चर्चा ! टोपली, हळद-कुंकू प्रकरणाचा पोलीस तपास…

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील पीव्हीपी कॉलेज चौकात मंगळवार, २५ मार्च २०२५ रोजी एक असामान्य घटना समोर आली, ज्याने परिसरात खळबळ उडवून दिली. या चौकात दोन टोपल्या भरलेल्या हळद-कुंकवासह टाचण्या लावलेली लिंबे आढळून आली. स्थानिक नागरिकांनी ही बाब पाहताच त्यांना हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय आला आणि त्यांनी तातडीने लोणी पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील पाच सराईत दरोडेखोर अटक ! ‘तो’ धक्कादायक प्रकारही उघड

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.२५ मार्च रोजी ही कारवाई केली असून यातील पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. बुरुडगाव रोड वरील साईनगर येथील योगेश चंगेडीया यांचे घरावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न यांनी केला होता. सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी, (वय २५, रा. संजयनगर, काटवन खंडोबा), गोपाल राजू नायडू, (वय ३४, रा. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘तो’ ग्रामसेवक निलंबित ! सीईओंची मोठी कारवाई, केला होता ‘असा’ धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर मधून एक धक्कादायक वृत्त हाती आले आहे. अहिल्यानगरमधील एका ग्रामसेवक निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील राजेंद्र वळेकर यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. जिवंत व्यक्तीला मयत दाखवण्याचा गैरप्रकार त्यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे जिवंत व्यक्तीला मयत दाखवणाऱ्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू … Read more

राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ! खासदार नीलेश लंके आक्रमक

राहुरी शहरात २६ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांनी काळे फासून विटंबना केल्याची घटना घडली. ही घटना बुवासिंदबाबा मंदिर परिसरातील बुवासिंद बाबा तालीम संघात दुपारी १ ते १:३० च्या सुमारास घडली, ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि तरुणांनी तालमीभोवती गर्दी करून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” … Read more

राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; शहरात तणाव, पोलीस बंदोबस्त वाढवला

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात बुधवार, २६ मार्च २०२५ रोजी दुपारी १ ते १:३० च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. बुवासिंदबाबा मंदिर परिसरातील बुवासिंद बाबा तालीम संघात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी काळे फासून विटंबना केली. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुतळ्याच्या विटंबनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात … Read more

2 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश ! प्रत्येक क्षेत्रात मिळणार हमखास यश

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार, पुढील महिना काही राशीच्या लोकांसाठी फायद्याचा राहणार आहे. कारण की लवकरच एक मोठा राजयोग तयार होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दोन ग्रहांची युती होणार आहे. 2 एप्रिल 2025 रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, त्याच वेळी गुरू ग्रहही या राशीत विराजमान आहे. म्हणजे या दिवशी चंद्र … Read more

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँक अंतर्गत एकूण 158 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

PUNJAB AND SIND BANK BHARTI 2025

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँक अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 158 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

पुण्याला मिळणार आणखी एका नव्या एक्सप्रेस ट्रेनची भेट, ‘या’ मार्गावर धावणार, कोणत्या स्टेशनवर थांबणार? पहा…

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे ते गाजीपुरदरम्यान रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून द्वि सप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच वाढत … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या दिशेने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल! ‘या’ गावांमध्ये सुरू झाले मोजणीचे काम

Pune Ring Road Project

Pune Ring Road Project : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्य रिंग रोड विकसित केला जाणार आहे तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून इनर रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. खरेतर, हे दोन्ही रिंग रोड … Read more

आमदार मोनिका राजळेंच्या प्रयत्नांना यश, पाथर्डी- तालुक्यातील 3.6 किलोमीटर रोपवेला सरकारकडून मंजुरी

MLA Monika Rajale : पाथर्डी तालुक्यातील दोन पवित्र क्षेत्रांना जोडणारा एक मोठा प्रकल्प आकाराला येतोय. कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र मढी (चैतन्य कानिफनाथ गड) ते श्रीक्षेत्र सावरगाव (श्री मच्छिंद्रनाथ गड) या ३.६ किलोमीटर हवाई अंतरासाठी रोपवे बसवण्याचा मार्ग मोकळा झालाय. ही योजना शासनाच्या “राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम-पर्वतमाला” अंतर्गत राबवली जाणार आहे. या यशस्वी … Read more

पिकांचे भाव घसरले, मार्चच्या शेवटी अडचणी वाढल्या, शेतकऱ्यांचं लक्ष कर्जमाफीवर!

जामखेड- सध्या मार्च महिना सुरू झालाय आणि शेतकऱ्यांवर कर्जाचे हप्ते भरण्याचा ताण वाढतोय. पीककर्ज, शेतीसाठी आणि इतर गरजांसाठी घेतलेलं कर्ज भरण्यासाठी पैसा हवा आहे, पण रब्बी हंगामातल्या पिकांना बाजारात भावच मिळत नाहीये. ज्वारी, हरभरा, तूर यांचे दर गडगडलेत. अशा परिस्थितीत कर्जाचा हप्ता कसा भरायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय: जनतेसाठी ठेवले २ तास राखीव, या वेळेत मिळणार भेट? वाचा सविस्तर!

अहिल्यानगरात नवे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी एक चांगला निर्णय घेतलाय. त्यांनी आपल्या दिवसातले दोन तास फक्त जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवले आहेत. आता सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत लोकांना आपले प्रश्न आणि अडचणी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. यापूर्वीचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनीही असाच प्रयत्न केला होता. … Read more