Ahilyanagar News : इसको जिंदा नही छोडेंगे..! नगरच्या रस्त्यावर पुन्हा खुनी थरार, कोयता, चॉपरने हल्ला..

अहिल्यानगर शहरात मागील काही दिवंगत खून, खुनी हल्ले अशा अनेक घटना घडत आहेत. आता पुन्हा एकदा शहरात खुनी हल्ला झालाय. क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर काल १९ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत चौघांनी एकास लाथाबुक्क्‌यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन लोखंडी कोयता, चॉपरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत … Read more

8th Pay Commission लागू झाल्यानंतर कोणाला किती पगार ? समोर आली मोठी अपडेट; शिक्षक, क्लर्क, शिपाईचे पगार किती ? पहा…

8th Pay Commission

8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठवा वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. खरे तर गेल्या वर्षी, अगदीच लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून आठवा वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी निवडणुकीच्या काळात सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने आठवा वेतन आयोगाची घोषणा करणार असे बोलले जात होते. मात्र तसे काही घडले नाही पुढे … Read more

MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 229 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरीत अर्ज करा

MPSC MEDICAL BHARTI 2025

MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत मेडिकल पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 229 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर … Read more

पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार चालना ! ‘या’ 8 ठिकाणी विकसित होणार रोपवे

Pune News

Pune News : पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आठ पिकनिक स्पॉटवर रोपवे विकसित केले जाणार आहेत. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार असून जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला ही गोष्ट नक्कीच पूरक ठरणार आहे. खरे तर केंद्रातील सरकार पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून सरकार स्थापित केल्यानंतर सातत्याने … Read more

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता (DA) खरंच शून्य होणार का ? 8th Pay Commission बाबत सरकारची मोठी माहिती

8th Pay Commission

8th Pay Commission : जानेवारीचा महिना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा खास ठरलाय. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन कर्मचाऱ्यांचे गेल्या काही वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली आहे. खरे तर कर्मचाऱ्यांना सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला होता. मात्र यासाठीच्या समितीची स्थापना 2014 मध्ये झाली. वेतन … Read more

एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील ‘या’ रेल्वे स्थानकावर थांबणार ट्रेन

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : देशात नुकत्याच काही दिवसांपूर्वी होळीचा आणि धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून आता येत्या काही दिवसांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. यानंतर उन्हाळी सुट्ट्या सुरु होणार आहेत आणि याच उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या … Read more

कोपरगावच्या विजेचा प्रश्न मार्गी! २.६८ कोटींचा निधी मंजूर; शेतकऱ्यांना दिलासा

कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक विकास निधीअंतर्गत २.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्याअंतर्गत नवीन वीज रोहित्र बसविणे, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, तसेच नवीन पोल टाकण्याची कामे केली जाणार आहेत. या निर्णयामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. … Read more

Ahilyanagar Crime : पूर्ण कुटुंबास जेसीबी खाली चिरडून टाकण्याची धमकी !

अहिल्यानगर तालुक्यातील कौडगाव येथे शेतजमिनीवरील ताबेमारीच्या वादातून एका कुटुंबाला जीवघेणी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित आरोपींनी दोघांना जातीवाचक शिवीगाळ करत संपूर्ण कुटुंबाला जेसीबीखाली घालून संपवण्याची धमकी दिली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विक्रम भाऊसाहेब पाटोळे (वय ३८, रा. कौडगाव, ता. नगर) यांनी … Read more

सोन्याच्या किंमतीत आजही झाला मोठा बदल, 20 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅमचा रेट आताच चेक करा, महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत आज 20 मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या किमतीत आज सुद्धा प्रति दहा ग्रॅम मागे 200 रुपयांपर्यंतची वाढ झाली असेल याची नोंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! आता ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो, कसा असणार रूट ? वाचा…

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई पुणे नागपूर शहरांमध्ये मेट्रो सुरू असून या मेट्रो मार्ग प्रकल्पांमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास फारच वेगवान झाला आहे. एवढेच नाही तर या संबंधित महानगरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रोचे विस्तारीकरण करण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई शहरा समवेतच … Read more

एक चूक जीवावर बेतली ! कॉलेज तरुणाचा रंगपंचमीच्या दिवशी दुर्दैवी अंत

रंगपंचमी साजरी करण्यासाठी मित्रांसह शेततळ्यात गेलेल्या दंतवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सुभाषनगर येथील डॉ. सचिन मजती यांच्या फार्महाऊसवर घडली. क्षितीजकुमार कुंडलिक क्षीरसागर (२२, रा. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. क्षितीजकुमार भारती दंत महाविद्यालयात अखेरच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी रंगपंचमीनिमित्त तो आणि त्याचे पाच ते सहा मित्र मिरजेतील दंतरोगतज्ज्ञ … Read more

आठवड्यात वाढले आजारी बालकांचे प्रमाण ; सर्दी-खोकल्याने त्रस्त, डॉक्टरांचा उन्हापासून संरक्षणाचा सल्ला

२० मार्च २०२५, अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे तापमान वाढत असून, मध्यरात्रीनंतर ते कमी होत आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले असले, तरी बालकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. सर्दी, खोकला, ताप आणि उलट्या (व्हायरल गॅस्टरायटिस) यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त बालकांची संख्या गेल्या आठवड्यात २० टक्क्यांनी वाढल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. अहिल्यानगर … Read more

आता मुंबईहुन कोकणात फक्त साडेचार तासात! ‘हा’ प्रकल्प लवकरच सुरु होणार

Mumbai News

Mumbai News : मुंबईहुन कोकणात अन गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही मुंबईहून कोकणात केव्हा गोव्याला प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक फायद्याची ठरणार आहे. कारण आता मुंबई ते गोवा प्रवास आणखी सोयीस्कर होणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या मुंबई गोवा प्रवास फारच आव्हानात्मक बनलाय. कारण मुंबई गोवा … Read more

पुणे जिल्ह्यातील Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘या’ 4 रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार

Pune Railway News

Pune Railway News : पुणे शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. पुणे आणि परिसराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता, येथील रेल्वे वाहतूक सुविधा वाढविण्यासाठी नुकतेच एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील चार प्रमुख रेल्वे स्थानकांच्या विकासाला गती देण्यात आली असून, यात उरळी येथे सर्वांत मोठ्या … Read more

अप्पू चौक आता हत्तीशिवाय ! ऐतिहासिक शिल्प हटवल्याने स्थानिक नाराज !

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील लाल टाकी परिसरातील प्रसिद्ध ‘अप्पू’ हत्तीचा पुतळा अखेर महापालिकेने हटवला आहे. चौकातील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने हा पुतळा हलवण्यात आला आहे. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत नाराजी असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी हत्ती शिल्प बसवण्याची मागणी केली जात आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले की, पुतळा कायमस्वरूपी हटवण्याचा … Read more

जामखेड शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय ! ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आता गती घेणार असून, शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, व्यापारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुधारणा व विकासकामांना गती मिळेल. शहरातील अतिक्रमण, राष्ट्रीय महामार्गाचे काम तसेच भूमिगत गटार व पाणीपुरवठा पाइपलाइन यांसाठी … Read more

विवाह सोहळ्यातील स्टेजने घेतला पेट ! दोघेजण गंभीर जखमी

संगमनेर तालुक्यातील कसारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लब अँड पॅलेसमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीत विवाह समारंभासाठी उभारण्यात आलेले स्टेज संपूर्णपणे जळून खाक झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मालपाणी हेल्थ क्लब हा परिसरातील प्रसिद्ध विवाह सोहळ्यांचे ठिकाण आहे. अनेक भव्य विवाह समारंभ येथे पार पडतात. या पार्श्वभूमीवर बुधवारी एका लग्न … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार राज्यातील पहिले एअरपोर्ट सारखे बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर, प्रवाशांना मिळणार दिलासा

Maharashtra Bus Station News

Maharashtra Bus Station News : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील बसस्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असून आता महाराष्ट्रातील एका शहरात एअरपोर्ट सारखे बसस्थानक तयार होणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरात एअरपोर्ट सारखे दिसणारे अन सोई सुविधा असणारे बस स्थानक तयार होणार आहे. या बसस्थानकामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सातारा शहराबाबत … Read more