Ahilyanagar News : इसको जिंदा नही छोडेंगे..! नगरच्या रस्त्यावर पुन्हा खुनी थरार, कोयता, चॉपरने हल्ला..
अहिल्यानगर शहरात मागील काही दिवंगत खून, खुनी हल्ले अशा अनेक घटना घडत आहेत. आता पुन्हा एकदा शहरात खुनी हल्ला झालाय. क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर काल १९ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत चौघांनी एकास लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन लोखंडी कोयता, चॉपरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत … Read more