कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा! उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर : पहा कांद्याला किती मिळतोय भाव
अहिल्यानगर : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा नगदी पीक असलेल्या कांदा पीक घेण्याकडे कल आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु गेल्या आठ दिवसांत कांदा दरात घसरण सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगदी पीक म्हणून कांदा … Read more