Ahilyanagar News : पुन्हा एकदा विटंबना, मूर्तीची तोडफोड ! अहिल्यानगरमधील ‘या’ गावात असंतोष
पुणतांबा या दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्री असलेल्या मंदिरांतील मूर्तीची तोडफोड होण्याचे प्रकार थांबता थांबेनात. येथे पुन्हा अहिल्यादेवी घाट परिसरातील श्री दत्तगुरुंच्या मूर्तीची विटंबना झाली आहे. मात्र या मूर्तीला कोणी जाणीवपूर्वक धोका पोहोचवला की दुर्लक्षित कारणामुळे ही मूर्ती विटंबित झाली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पाठीमागे डिसेंबर महिन्यात पुणतांबा येथील गोदावरी तीरावर असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तीची … Read more