Shaktipeeth Mahamarg चे काय होणार ? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत जाणारा हा महामार्ग राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांतून जातो. शक्तीपीठांना एकमेकांशी जोडणाऱ्या या महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या तीनही विभागांना औद्योगिकदृष्ट्या चालना मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला राज्याच्या विकासासाठी अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे आतापर्यंत दुर्लक्षित … Read more