महाराष्ट्राला मिळणार आणखी 2 नवे रेल्वे मार्ग, ‘या’ गावातून सुद्धा धावणार Railway, केंद्राकडून मिळाला ग्रीन सिग्नल, कसा असेल रूट?

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रात आणि देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. कारण म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे आणि रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडेल असा असतो. यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. मात्र असे असले तरी अजूनही काही शहरादरम्यान थेट रेल्वे धावत नाहीत. अजूनही काही भाग रेल्वेच्या नकाशा … Read more

भारतीय बाजारातील No.1 बाईकचा नवा अवतार ! Hero Splendor Plus मध्ये होणार हे बदल

भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटरसायकलपैकी एक असलेल्या Hero Splendor Plus ला आता नवीन अपडेट मिळाले आहे. कंपनीने या बाईकमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि नवीन रंग पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 1994 पासून भारतीय बाजारात लोकप्रिय असलेल्या या बाईकचा लूक आता आणखी स्टायलिश आणि सुरक्षित झाला आहे. मात्र, या अपग्रेडमुळे किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. … Read more

Mahindra Scorpio N Loan वर घेतली तर किती डाऊनपेमेंट लागेल ? बेस मॉडेलची किंमत ऐकून धक्का बसेल

Mahindra Scorpio N Loan EMI Calculator : महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही भारतीय बाजारातील मोठ्या प्रमाणात विकली जाणारी दमदार SUV आहे. तिच्या उत्कृष्ट परफॉर्मन्स, मस्क्युलर लुक आणि प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे ती कार अनेकांच्या पसंतीस उतरते. मात्र, टॉप-एंड व्हेरिएंटसाठी जास्त किंमत मोजावी लागते, त्यामुळे बजेटमध्ये SUV खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी महिंद्राने कमी किमतीतही काही मॉडेल्स उपलब्ध करून दिली … Read more

महिंद्रा XEV 9e खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग 5 लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ? जाणून घ्या….

Mahindra XEV 9e Price

Mahindra XEV 9e Price : भारतीय कार मार्केटमध्ये अलीकडे इलेक्ट्रिक एसयूव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे देशातील अनेक दिग्गज कंपन्या इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्मितीला चालना देताना दिसत आहेत. टाटा महिंद्रा यांसारख्या नामांकित कंपन्यांकडून नवनवीन एसयुव्ही लॉन्च केल्या जात आहेत. महिंद्राने देखील नुकतीच XEV 9e ही इलेक्ट्रिक SUV लाँच केली आहे. महिंद्रा मोटर्सनेही या सेगमेंटमध्ये आपला … Read more

पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल, पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी वाहतुकीतील बदल जाणून घ्या !

Pune Traffic Jam

Pune Traffic Jam : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाकडून प्रयत्न देखील केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता पुण्यातील काही भागांमधील वाहतूक व्यवस्थेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरूपातील … Read more

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई अन ठाण्यातुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन बससेवा

Mumbai ST Bus News

Mumbai ST Bus News : होळीचा सण जसाजसा जवळ येतोय तशी या सणाची धूम देखील वाढत आहे. कोकणात होळी सणाची आतापासूनच दोन सुरू झाली आहे. कोकणात शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि यंदाही हा सण तेवढ्याचं उत्साहात आणि थाटात संपन्न होत आहे. अनेक जण होळीच्या सणासाठी आपल्या मूळ गावी परतत आहेत. त्यामुळे सध्या रेल्वे … Read more

भारतातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार्स ! किंमत फक्त 5 लाखांपासून सुरू!

Best Automatic Cars in india : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स सारख्या कंपन्या प्रचंड लोकप्रिय आहेत. या कंपन्यांच्या कार्स त्यांच्या उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे, चांगल्या मायलेजमुळे आणि कमी किंमतीमुळे ग्राहकांना आकर्षित करतात. विशेषतः, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कार्सना मोठी मागणी आहे, कारण त्या अधिक आरामदायक आणि चालवायला सोप्या असतात. जर तुम्ही नवीन … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पुण्यातील दुसऱ्या रिंग रोडचा मार्ग मोकळा, ‘या’ 13 गावांमधील 115 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात दोन रिंग रोड तयार केले जाणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्य रिंग रोड प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून इनर रिंग रोड प्रकल्पाचे म्हणजेच अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान आता … Read more

Maruti Alto K10 Offer : फक्त 44,759 रुपयांत मिळणार मारुतीची 24Km/L मायलेज देणारी कार

Maruti Suzuki ची Alto K10 ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी बजेट-फ्रेंडली कार आहे. लहान कुटुंबांसाठी आणि दैनंदिन प्रवासासाठी ही कार एक उत्तम पर्याय मानली जाते. आकर्षक किंमत, उत्तम मायलेज आणि सोयीस्कर ड्रायव्हिंग अनुभव यामुळे ही कार लोकांमध्ये लोकप्रिय आहे. आता ही कार कमी डाउन पेमेंटवर देखील खरेदी करता येते, ज्यामुळे अनेक ग्राहकांना आपल्या बजेटनुसार कार … Read more

सोन्याच्या किंमती पुन्हा 4,500 रुपयांनी वाढल्यात, 12 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कशी आहे स्थिती ?

Gold Price Today

Gold Price Today : आज 12 मार्च रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. सोन्याच्या किमती 100 ग्रॅम मागे 4500 रुपयांनी वाढल्या आहेत. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे 450 रुपयांनी, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे 490 रुपयांनी आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे 370 रुपयांनी … Read more

Maruti Wagon R 2026 चे फीचर्स झाले लीक ! आता हायब्रिड आणि जबरदस्त मायलेज

मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय कार ब्रँडपैकी एक आहे, आणि त्यांची वॅगन आर ही कार अनेक वर्षांपासून लोकांच्या पसंतीस उतरली आहे. आता कंपनी नवीन पिढीची वॅगन आर 2026 आणण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला आधुनिक डिझाइन, अधिक मायलेज आणि नवीन तंत्रज्ञान असलेली कार हवी असेल, तर मारुती … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ती’ मागणी अखेर पूर्ण ! आता सेवानिवृत्तीनंतर मिळणार 6 लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ, जीआर निघाला

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या आधीच एक मोठी भेट मिळाली आहे. यावर्षी देशात 14 मार्च रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. महाराष्ट्रात मात्र 13 मार्च रोजी होळीचा सण साजरा होईल आणि 14 मार्चला धुलीवंदन साजरा होणार आहे. दरम्यान होळीच्या आधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी … Read more

गुड न्युज ! Pune शहरातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोने जोडला जाणार, 61 Km लांबीचे 2 मार्ग पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवणार

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महा मेट्रो कडून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे, पुणे महानगर प्रदेश विकास … Read more

Shetkari Karj Mafi : शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज ! आता होणार हे आंदोलन…

सरकारी धोरणातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच दयनीय होत आहे. हमीभाव आणि उत्पादन खर्च यामध्ये तफावत वाढल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज आहे, असे मत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अजित काळे … Read more

सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला : आमदार हेमंत ओगले

१२ मार्च २०२५ श्रीरामपूर : शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, व्यापारी व उद्योजकांसह सर्वसामान्य जनतेचे काहीच घेण देणं नसलेला हा अर्थसंकल्प असून, लाडक्या बहिणींना देखील या सरकारने फसवले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका आमदार हेमंत ओगले यांनी केली. ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाच्या हमी भावाबाबत घोषणा नाही,शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा पण फसवी निघाली. निवडणुकीत दिलेल्या … Read more

Reliance Jio आणि Elon Musk चा मेगा करार ! भारतीय इंटरनेट मार्केटमध्ये मोठा भूकंप !

भारताच्या दूरसंचार क्षेत्रात एक मोठी घडामोड समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या Jio Platforms Limited (JPL) आणि Elon Musk यांच्या SpaceX च्या Starlink ने भारतात उपग्रह-आधारित ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करण्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे. विशेष म्हणजे, भारती एअरटेलने Starlink सोबत भागीदारी जाहीर केल्यानंतर लगेचच Jio ने हा मोठा करार केला आहे. यामुळे भारताच्या ग्रामीण आणि … Read more

हरेगाव मळ्यातील १२७ एकर जमीन व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न ! शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका

१२ मार्च २०२५ श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव मळ्यातील १२७ एकर जमीन नियमबाह्यपणे एका व्यावसायिकाला देण्यात आल्याचा आरोप आकारी पडीक संघर्ष समितीने केला आहे. तालुक्यातील नऊ गावांतील शेतकऱ्यांना साडेसात हजार एकर जमिनी देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. राज्य मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली आहे.असे असताना व्यावसायिकांना जमीन भाडेतत्त्वावर कशी देण्यात आली ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला … Read more

MSRTC Vehicle Tracking System कामच करत नाही ! प्रवाश्यांची तीव्र नाराजी

MSRTC Vehicle Tracking System : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बहुतांशी बसला ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम’ बसविण्यात आली आहे. संगमनेर आगारातील ५९ बसला सुद्धा ही सिस्टम बसविली आहे. संगमनेर बसस्थानकात दोन स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यावर या बसस्थानकात येणाऱ्या बस किती वेळात येतील, याबाबत माहिती मिळते. मात्र, परिवहन महामंडळाने विकसित केलेल्या अॅपवर बसची माहिती मिळत नाही. … Read more