लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतमजुरीचे काम करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील रामगड येथील ३६ वर्षांच्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी बेलापूर (कुऱ्हे वस्ती) येथील शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रामगड येथील पीडित महिलेस आरोपी राजेंद्र रघुनाथ भांड (रा. कुऱ्हे वस्ती) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. संबंधित महिलेने याबाबत पोलिसात … Read more