मॉरिशसमध्ये साईबाबांचे भव्य मंदिर उभारणार !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : मॉरिशसमध्ये पाच ते सहा श्री साईबाबांची छोटी मंदिरे असून, गंगालेख येथे भव्य मंदिर उभारणार असल्याची माहिती मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्वेमंत्री एलन गेणू यांनी दिली. गेणू हे श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता शिर्डी येथे आले होते. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी … Read more