अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा रुग्णालयातून आरोपीचे पलायन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलिसांनी पकडलेला आरोपी आज (दि.13) सकाळी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड,सावेडी) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला. कोतवाली पोलिसांनी 3 दिवसापूर्वी केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 75 … Read more

पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांचा डल्ला, १८५ मोबाइलसह सात लाखांची रोकड लंपास

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोल्हापूर :  सर्वसामान्यांना भयमुक्त करण्याची जबाबदारी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांवर ब्रीदवाक्यानुसार आहे, परंतु आता नागरिकांबरोबरच पोलिस ठाणेही असुरक्षित बनले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांनी डल्ला मारत १८५ मोबाइलसह सात लाखांची रोकड लंपास केली आहे. जयसिंगपूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हे मोबाइल हस्तगत केले होते. त्यांची किंमत जवळपास दोन लाख … Read more

सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- वसंतराव झावरे यांचा विसर पडल्यामुळे पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत राहुल झावरे हे बेदखल झाल्याची टीका माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली. पं. स. सभापतिपदाची सूत्रे गणेश शेळके यांनी झावरे यांच्या उपस्थितीत स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना झावरे यांनी मावळते सभापती राहुल झावरे यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला. ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- 34 वर्षीय महिलेला लग्नाची आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याची घटना शहरातील निवारा भागात घडली असून पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक विवाहित 34 वर्षीय महिला शहरातील निवारा भागात आपल्या सासू, मुलांसह राहते. शहरातील कुलस्वामीनी टेक्सटाईल्स, दिप्ती टॉवर्स, … Read more

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- चांगला बंगला, खाते यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भांडू नये. मंत्री नीट न वागल्यास उद्धव ठाकरे केव्हाही सत्तेतून बाहेर पडतील आणि ग्रामीण भागाकरिता काम करणारे सरकार राहणार नाही, असा इशारा माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त दिला. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून मंत्री … Read more

पाणीदार आमदार शंकरराव गडाख झाले नामदार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्राला पाणीदार आमदार म्हणुन ओळख असलेले आ.शंकरराव गडाख यांची नुकतीच महाआघाडीचे ठाकरे सरकारमध्ये नामदार म्हणुन वर्णी लागली. ना.शंकरराव गडाख यांचा राजकिय प्रवेश मुळा सहकारी साखर कारखान्याच्या १९९४ ते २००५ या काळात चेअरमनपदापासून झाला. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. या कालावधीत … Read more

वेबसाईटद्वारे चालविण्यात येणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- वेबसाईटद्वारे चालविण्यात येणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. इंटरनेटवरील विशिष्ट संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि मुलींच्या साह्यायाने वेश्याव्यवसाय चालवण्याचा उद्योग होता. उच्चभ्रू समाजातील व्यक्तींना पंचतारांकित हॉटेलमध्ये या परदेशी मुली लाखो रुपयांच्या मोबदल्यात उपलब्ध करून दिल्या जात होत्या.दक्षिण मुंबईत परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरू होते. पोलिसांनी … Read more

‘त्यांची’ अधोगती सुरु, आता ‘त्यांनी’ चांगला ज्योतिषी शोधावा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  अहमदनगर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, महाआघाडी सरकार सहा महिन्यांच्यावर टिकणार नाही. विधानसेभेत २२० पेक्षा जास्त जागा येतील, विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडण्यायोग्य सुद्धा जागा येणार नाही. त्यामुळे फडणवीसांचे कोणतेच भाष्य खरे होत नाही. त्यांनी चांगला भविष्यकार शोधावा. तसेच त्यांनी पक्षात भरपूर आवक करून घेतली आहे. … Read more

धक्कादायक : मित्रानेच मित्राचे अपहरण करून केली हत्या

पुणे :  एका व्यवसायिकाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . मृतदेह पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आढळून आला. असून हा खून केल्यानंतर आरोपीने मृत मुलाच्या पालकांकडे ४० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अब्दुलअहत तयर सिद्दिकी असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. आरोपी उमर शेख आणि मृत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आईने केली मुलीसह आत्महत्या, मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : स्वत:च्या पोटच्या सहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडवून तिचा खून केल्याप्रकरणी मयत सुमन उर्फ मीना गणेश आढाव, हिच्या विरोधात बेलवंडी पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या मुलीच्याच खून प्रकरणी मृत्यू पावलेल्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची ही विचित्र घटना … Read more

वासुंदे परिसराचा चेहरामोहरा बदलणार : आ. लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील आदिवासी गोपाळदरा व परिसरात आदिवासी ठाकर व भिल्ल समाजाचे प्रमाण मोठे असून,  गेल्या ५० वर्षांपासून त्यांचे प्रश्न आजतागायत कायम आहेत, त्यामुळे यापुढील काळात वासुंदे व परिसरातील आदिवासी पट्टयाचा चेहरामोहरा बदलविण्याचे सूतोवाच आमदार नीलेश लंके यांनी केले. वासुंदे (ता. पारनेर) येथील ठाकरवाडी व गोपाळदरा येथील … Read more

दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. हे करत असताना एकाही शेतकऱ्याला रांगेत उभे राहून फॉर्म भरण्याची गरज पडली नाही. दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने … Read more

जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन करण्यात आला आहे. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. या जिल्हा परिषद सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान न करता भाजप आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत या सहा सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोलापूर … Read more

विषारी औषध गेल्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : श्रीरामपूर तालक्यातील पढेगाव येथील रतन सखदेव पवार, वय ६० वर्ष या महिलेच्या पोटात काहीतरी विषारी औषध गेल्याने तिला आत्मामलिक हॉस्पिटल कोकमठाण, कोपरगाव येथे उपचारासाठी जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ७ जानेवारीच्या रात्री रतन सुखदेव पवार या महिलेचा मृत्यू झाला. आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण … Read more

आई-वडिलांची पदे गेल्याने विखे कुटुंबाचे नव्हे तर सर्वसामान्यांचे नुकसान- खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात आपल्या आई – वडिलांची पदे गेल्याने विखे कुटुंबाचे नुकसान झाले नसून सर्वसामान्यांचे नुकसान झाल्याचा दावा खासदार डॉ . सुजय विखे यांनी केला. नगरपालिकेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर होते. आपण देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेतील … Read more

नातेवाईकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून फोडले डोके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : नेवासा बु. येथे राहणारे अशोक बहिरू तोडमल, वय ३१ या तरुणास घर बांधकाम करु नको, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली व डोक्यात कुऱ्हाड व लाकडी दांड्याने मारहाण करुन डोके फोडले. जखमी अशोक बहिरु तोडमल या तरुणाने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी बहिरु सयाजी तोडमल, संदीप बहिरु … Read more

अल्पवयीन मुलीस घरुन पळवले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी:  येथील जुना कणगर रोड परिसरात वस्ती भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संदीप नावाच्या आरोपीने  काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी घरुन पळवून नेले . याप्रकरणी मुलीचे वडील यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी संदीप शिवाजी माळी रा . सरोदे वस्ती , राहुरी … Read more

बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेबद्दल फडणवीस म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला योग्यवेळी उत्तर देईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. नगर येथे शनिवारी दिलेल्या धावत्या भेटीत रखडलेल्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर चर्चा न झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड … Read more